"कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
ओळ २१: ओळ २१:

या विद्यापीठाची स्थापना १९९० साली झाली. [[जळगाव]], [[धुळे]] आणि [[नंदुरबार]] हे तीन जिल्हे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अखत्यारीत येतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.nmu.ac.in/|शीर्षक=विद्यापिठ संकेतस्थळ|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=विद्यापीठ अधिकृत संकेतस्थळ|archive-url=|archive-date=|dead-url=|अॅक्सेसदिनांक=१५ मार्च २०१९}}</ref>नुकतच विद्यापीठाचे नाव कवयित्री बहिनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ असे करण्यात आलेले आहे. विद्यापीठ परिसर हा जळगावपासून 8 कि.मी अंतरावर आहे आणि आशिया महामार्ग क्र. 46 पासून 1.5 किमी अंतरावर आहे. गिरणा नदीच्या काठावर आणि डोंगराळ प्रदेशातील हे क्षेत्र 660 एकर (2.7 किमी 2) विस्तारलेले आहे. ( समुद्र पातळी 810 फुटांपेक्षा जास्त)

[[चित्र:KBC_North_Maharashtra_University_main_building1.jpg|अल्ट=|इवलेसे|मुख्य प्रशासकीय इमारत ]]
[[चित्र:KBC North Maharashtra University main building.jpg|अल्ट=|इवलेसे|मुख्य प्रशासकीय इमारत ]]

==अध्यासने==
==अध्यासने==

२०:४५, २५ एप्रिल २०१९ ची आवृत्ती

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ
ब्रीदवाक्य अंतरी पेटवू ज्ञानज्योत।
Campus शहरी, ६५०एकर

या विद्यापीठाची स्थापना १९९० साली झाली. जळगाव, धुळे आणि नंदुरबार हे तीन जिल्हे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अखत्यारीत येतात.[१]नुकतच विद्यापीठाचे नाव कवयित्री बहिनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ असे करण्यात आलेले आहे. विद्यापीठ परिसर हा जळगावपासून 8 कि.मी अंतरावर आहे आणि आशिया महामार्ग क्र. 46 पासून 1.5 किमी अंतरावर आहे. गिरणा नदीच्या काठावर आणि डोंगराळ प्रदेशातील हे क्षेत्र 660 एकर (2.7 किमी 2) विस्तारलेले आहे. ( समुद्र पातळी 810 फुटांपेक्षा जास्त)

मुख्य प्रशासकीय इमारत

अध्यासने

  • उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्र स्थापन करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
  • विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज, निसर्गकन्या बहिणाबाई, बालकवी ठोंबरे व हुतात्मा शिरीषकुमार यांच्या नावानेही अध्यासन केंद्र सुरू करण्याबाबत सुचविण्यात आले आहे. मात्र यासाठी काही महाविद्यालयांनी पुढाकार घेतल्यास त्या महाविद्यालयांमध्ये ही अध्यासने स्थापन करण्याविषयी विचार व्हावा असे अधिसभेच्या बैठकीत ठरले आहे.

संदर्भ

  1. ^ विद्यापीठ अधिकृत संकेतस्थळ http://www.nmu.ac.in/. १५ मार्च २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)