"प्रयागराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो +{{authority control}}
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[चित्र:On the banks of New Yamuna bridge, Allahabad.jpg|thumb|right|250px|{{लेखनाव}} येथील यमुनेवरच्या नव्या पुलाजवळील दृश्य]]
[[चित्र:On the banks of New Yamuna bridge, Allahabad.jpg|thumb|right|250px|{{लेखनाव}} येथील यमुनेवरच्या नव्या पुलाजवळील दृश्य]]
'''प्रयागराज''' ([[हिंदी भाषा|हिंदी]]: इलाहाबाद ; [[उर्दू भाषा|उर्दू]]: الله آباد ; [[रोमन लिपी]]: ''Prayagraj/Allahabad'' ; फारसी अर्थ: ''परमेश्वराने वसवलेले नगर''; ) हे प्राचीनकाळी '''प्रयाग''' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या नगराला [[मुघल|मुघलांनी]] दिलेले नाव असून, काही दाव्यांप्रमाणे भारतातील दुसरे प्राचीन शहर आहे. हे [[भारत|भारताच्या]] [[उत्तर प्रदेश]] राज्यात वसले असून [[अलाहाबाद जिल्हा|अलाहाबाद जिल्ह्याचे]] प्रशासकीय केंद्र आहे.
'''प्रयागराज''' हे [[भारत|भारतातील]] [[उत्तर प्रदेश]] राज्यातील एक प्राचीन शहार आहे. काही दाव्यांप्रमाणे भारतातील दुसरे प्राचीन शहर आहे{{संदर्भ हवा}}. हे शहर [[प्रयागराज जिल्हा|प्रयागराज जिल्ह्याचे]] प्रशासकीय केंद्र आहे.

[[गंगा नदी|गंगा]], [[यमुना नदी|यमुना]] या नद्यांचा प्रयागराज शहरानजीक संगम होतो. या नद्यांना लुप्त [[सरस्वती नदी|सरस्वती नदीही]] येऊन मिळते अशी हिंदू धर्मीयांची धारणा आहे. पवित्र नद्यांच्या त्रिवेणी संगमामुळे या स्थानास हिंदू तीर्थक्षेत्र मानतात. [[कुंभमेळा|कुंभमेळ्याच्या]] चार क्षेत्रांपैकी प्रयाग एक असून, [[हरिद्वार]], [[उज्जैन]] व [[नाशिक]] ही अन्य क्षेत्रे आहेत.

==इतिहास==
'''प्रयागराज''' हे [[भारत|भारतातील]] एक ऐतिहासीक शहार आहे. प्राचीन काळी या शहराचे नाव प्रयाग होते. [[मुघल|मुघलांनी]] याचे नाव बदलून इलाहाबाद (मराठीतील नाव: अलाहाबाद) केले. जानेवारी २०१९ मध्ये भारत सरकारने या शहराचे नाव इलाहाबाद हून प्रयागराज केले <ref>{{संदर्भ संकेतस्थळ| दुवा=https://www.loksatta.com/desh-videsh-news/allahabad-renamed-as-prayagraj-center-gives-noc-1815518/|शिर्षक=अलाहाबादचं नामांतर प्रयागराज करण्यावर केंद्राचं शिक्कामोर्तब}}</ref> .

१९३१ साली प्रयागराज येथील अल्फ्रेड पार्क मध्ये क्रांतिकारी चंद्रशेखर आजाद यानी ब्रिटिश पोलीसांनी घेरल्यागेल्या नंतर स्वतःला गोळी घालून आत्मबलीदान केले होते.

==धार्मिक महत्व==
हिंदू धर्मानुसार सृष्टिकर्ता ब्रह्मदेवाने सृष्टि कार्य पूर्ण झाल्यावर पहिला यज्ञ येथे केला होता. [[गंगा नदी|गंगा]], [[यमुना नदी|यमुना]] व लुप्त [[सरस्वती नदी|सरस्वती नदीच्या]] त्रिवेणी संगमामुळे हे शहर हिंदूंचे एक् महत्वाचे तीर्थक्षेत्र आहे.

== बाह्य दुवे ==
== बाह्य दुवे ==

२२:४२, १८ एप्रिल २०१९ ची आवृत्ती

प्रयागराज येथील यमुनेवरच्या नव्या पुलाजवळील दृश्य

प्रयागराज हे भारतातील उत्तर प्रदेश राज्यातील एक प्राचीन शहार आहे. काही दाव्यांप्रमाणे भारतातील दुसरे प्राचीन शहर आहे[ संदर्भ हवा ]. हे शहर प्रयागराज जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.

गंगा, यमुना या नद्यांचा प्रयागराज शहरानजीक संगम होतो. या नद्यांना लुप्त सरस्वती नदीही येऊन मिळते अशी हिंदू धर्मीयांची धारणा आहे. पवित्र नद्यांच्या त्रिवेणी संगमामुळे या स्थानास हिंदू तीर्थक्षेत्र मानतात. कुंभमेळ्याच्या चार क्षेत्रांपैकी प्रयाग एक असून, हरिद्वार, उज्जैननाशिक ही अन्य क्षेत्रे आहेत.

इतिहास

प्रयागराज हे भारतातील एक ऐतिहासीक शहार आहे. प्राचीन काळी या शहराचे नाव प्रयाग होते. मुघलांनी याचे नाव बदलून इलाहाबाद (मराठीतील नाव: अलाहाबाद) केले. जानेवारी २०१९ मध्ये भारत सरकारने या शहराचे नाव इलाहाबाद हून प्रयागराज केले [१] .

१९३१ साली प्रयागराज येथील अल्फ्रेड पार्क मध्ये क्रांतिकारी चंद्रशेखर आजाद यानी ब्रिटिश पोलीसांनी घेरल्यागेल्या नंतर स्वतःला गोळी घालून आत्मबलीदान केले होते.

धार्मिक महत्व

हिंदू धर्मानुसार सृष्टिकर्ता ब्रह्मदेवाने सृष्टि कार्य पूर्ण झाल्यावर पहिला यज्ञ येथे केला होता. गंगा, यमुना व लुप्त सरस्वती नदीच्या त्रिवेणी संगमामुळे हे शहर हिंदूंचे एक् महत्वाचे तीर्थक्षेत्र आहे.

बाह्य दुवे

  • (इंग्लिश भाषेत) http://allahabad.nic.in/. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  1. ^ https://www.loksatta.com/desh-videsh-news/allahabad-renamed-as-prayagraj-center-gives-noc-1815518/. Unknown parameter |शिर्षक= ignored (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)