"तबला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
१३० बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
छो
[[चित्र:Tabla-parts.jpg|left|250px|thumb|तबल्याचे विविध भाग]]
=== तबला ===
चांगल्या प्रतीच्या साधारण एकएका लाकडी तुकड्यास आतून कोरून पोकळ बनवले जाते. [[खैर|खैराचे]] वा [[शिसव|शिसवी]] [[लाकूड]] यासाठी उत्तम समजले जाते. या पोकळ भांड्यावरभांड्याच्या यावरतोंडावर जनावरांचे चामडे लावूनघट्ट बसवण्यात येते. या कातडी आवरणास ''पुडी'' असे म्हणतात. यावर आणखी एक गोल किनार केवळ कडांवर बसवण्यात येते. यास '''चाट''' (किंवा गोट) म्हणतात. शाईच्या भोवतालच्या कातड्यास ''लव'' किंवा मैदान असे म्हणतात. तबल्याच्या मधोमध '''शाई''' लावण्यात येते. तबल्याची '''पट्टी''' (आवाजाचा पोत) शाईच्या थरावरून निश्चित होते. ही पट्टी निश्चित करण्यास मुख्यत्वे [[संवादिनी|संवादिनी /बाजाच्या पेटीचा]] वापर करतात. हार्मोनियमवर सुरांच्या अनेक कळा (बटणे) असतात. तबल्याचे प्रकार यावरूनच मानले जातात. उदा. हार्मोनियमच्या ''काळी चार'' शी सम-स्वरात असलेला तबला ''काळी चारचा तबला'' म्हणून ओळखला जातो. हवामानातील बदलामुळे तबला एकदा सुरावर ''लावला'' तरी काही काळाने सुरात फरक पडतो. यासाठी वादनापूर्वी तबल्याच्या बाजूंना असणारे '''गठ्ठे''' (ठोकळे) वरखाली करून तबला परत स्वतःच्या पट्टीवर बसवतात. तबल्याच्या तोंडाचा व्यास जसजसा कमी-कमी होत जातो, त्याचा स्वर वरच्या पट्टीत वा ''टीपेकडे'' जातो. तबला व डग्गा यांच्या सर्वात बाहेरची कड म्हणजे ''गजरा'' होय. यात १६ घरे असतात. तबला व डग्गा यांच्या ''वाद्या'' गजर्‍यातीलगजऱ्यातील या घरांमधून विणल्या जातात. तबला व डग्गा यांच्या तळास जी कातडी पट्टी असते तीस ''गुडरी'' म्हणतात. वाद्या वरच्यावाद्यावरच्या अंगाला गजर्‍यातअसणाऱ्या वाद्या गजऱ्यात तर खालच्या अंगाला असणाऱ्या गुडरीतून ओवलेल्या असतात.
 
=== डग्गा ===
५५,२३४

संपादने

दिक्चालन यादी