"कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
'जूने चित्र-वाक्यविन्यास वापरणारी पाने' या वर्गातून काढण्यास आवश्यक बदल
फोटो
खूणपताका: अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला ! दृश्य संपादन
ओळ २१: ओळ २१:


[[जळगाव]], [[धुळे]] आणि [[नंदुरबार]] हे तीन जिल्हे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अखत्यारीत येतात.
[[जळगाव]], [[धुळे]] आणि [[नंदुरबार]] हे तीन जिल्हे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अखत्यारीत येतात.
[[चित्र:KBC_North_Maharashtra_University_main_building1.jpg|अल्ट=|इवलेसे|मुख्य प्रशासकीय इमारत ]]


==अध्यासने==
==अध्यासने==

१६:४२, १५ मार्च २०१९ ची आवृत्ती

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ
ब्रीदवाक्य अंतरी पेटवू ज्ञानज्योत।
Campus शहरी, ६५०एकर




जळगाव, धुळे आणि नंदुरबार हे तीन जिल्हे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अखत्यारीत येतात.

मुख्य प्रशासकीय इमारत

अध्यासने

  • उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्र स्थापन करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
  • विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज, निसर्गकन्या बहिणाबाई, बालकवी ठोंबरे व हुतात्मा शिरीषकुमार यांच्या नावानेही अध्यासन केंद्र सुरू करण्याबाबत सुचविण्यात आले आहे. मात्र यासाठी काही महाविद्यालयांनी पुढाकार घेतल्यास त्या महाविद्यालयांमध्ये ही अध्यासने स्थापन करण्याविषयी विचार व्हावा असे अधिसभेच्या बैठकीत ठरले आहे.