"श्रेया घोषाल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Changing template: Cite news
छोNo edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
ओळ २८: ओळ २८:
'''श्रेया घोषाल''' (जन्म: मार्च १२, १९८४) ही [[हिंदी चित्रपटसृष्टी]]तील एक आघाडीची [[पार्श्वगायिका]] आहे. तिने [[मराठी भाषा|मराठी]], [[कन्नड भाषा|कन्नड]], [[तमिळ भाषा|तमिळ]], [[मल्याळम भाषा|मल्याळम]] , [[तेलुगू भाषा|तेलुगू]], [[बंगाली भाषा|बंगाली]], [[आसामी भाषा|आसामी]] इत्यादी प्रादेशिक भाषांमधूनही पार्श्वगायन केले आहे.

श्रेयाने [[सा रे ग म]] ही दूरदर्शनवरील गाण्याची स्पर्धा प्रौढ गटातून जिंकल्यानंतर तिची कारकिर्द सुरू झाली. तिने [[देवदास (हिंदी चित्रपट)|देवदास]] या हिंदी चित्रपटातून पार्श्वगायिका म्हणून पदार्पण केले. या चित्रपटातील गायनासाठी तिला [[राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार]], [[फिल्मफेअर सर्वोत्तम महिला पार्श्वगायक पुरस्कार|सर्वात्कृष्ट पार्श्वगायिकेसाठीचा]] [[फिल्मफेअर पुरस्कार]] तसेच [[फिल्मफेअर आर.डी. बर्मन पुरस्कार]] मिळाले.<ref name="Times">{{स्रोत बातमी|शीर्षक=

Singing in Devdas was God's greatest gift: Shreya Ghoshal|दुवा=http://timesofindia.indiatimes.com/city/calcutta-times/Singing-in-Devdas-was-Gods-greatest-gift-Shreya-Ghoshal/articleshow/16690191.cms|author=Priyanka Dasgupta|publisher=[[The Times of India]]|accessdate=2002-07-21|date=21 July 2002}}</ref> तेंव्हापासून तिने सुमारे २०० चित्रपटांमध्ये गाणी म्हटली आहेत ज्यासाठी तिला एकूण ४ [[राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार]], ५ [[फिल्मफेअर पुरस्कार]] व ७ [[फिल्मफेअर पुरस्कार दक्षिण|दक्षिणेमधील फिल्मफेअर पुरस्कार]] मिळाले आहेत.

१२:३०, ९ मार्च २०१९ ची आवृत्ती

श्रेया घोषाल

श्रेया घोषाल
आयुष्य
जन्म १२ मार्च, १९८४ (1984-03-12) (वय: ४०)
जन्म स्थान बहरामपूर, पश्चिम बंगाल
संगीत साधना
गायन प्रकार पार्श्वगायिका
गौरव
पुरस्कार राष्ट्रीय पुरस्कार (२००३, २००६, २००८, २००९)
फिल्मफेअर पुरस्कार (२००३, २००४, २००६, २००७, २००८, २०१०, २०११, २०१२)

श्रेया घोषाल (जन्म: मार्च १२, १९८४) ही हिंदी चित्रपटसृष्टीतील एक आघाडीची पार्श्वगायिका आहे. तिने मराठी, कन्नड, तमिळ, मल्याळम , तेलुगू, बंगाली, आसामी इत्यादी प्रादेशिक भाषांमधूनही पार्श्वगायन केले आहे.

श्रेयाने सा रे ग म प ही दूरदर्शनवरील गाण्याची स्पर्धा प्रौढ गटातून जिंकल्यानंतर तिची कारकिर्द सुरू झाली. तिने देवदास या हिंदी चित्रपटातून पार्श्वगायिका म्हणून पदार्पण केले. या चित्रपटातील गायनासाठी तिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वात्कृष्ट पार्श्वगायिकेसाठीचा फिल्मफेअर पुरस्कार तसेच फिल्मफेअर आर.डी. बर्मन पुरस्कार मिळाले.[१] तेंव्हापासून तिने सुमारे २०० चित्रपटांमध्ये गाणी म्हटली आहेत ज्यासाठी तिला एकूण ४ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, ५ फिल्मफेअर पुरस्कार व ७ दक्षिणेमधील फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत.

सुरुवातीचे जीवन

श्रेया मार्च १२, १९८४ रोजी दुर्गापूर येथील बंगाली कुटुंबात जन्मली. ती रावतभाटा या राजस्थानातील छोट्या गावात वाढली. तिचे वडील बिश्वजीत घोषाल हे भारतीय आण्विक ऊर्जा महामंडळात प्रकल्प अभियंता म्हणून काम करतात आणि आईने साहित्यात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.[२]

चार वर्षांची असल्यापासून श्रेयाने आईला पेटीवर साथ देण्यास सुरुवात केली. तिने हिंदूस्थानी संगीताचे प्रशिक्षण कोट्यातील महेशचंद्र शर्मा यांच्याकडून घेतले.[३]

तिने खास लहान मुलांसाठी असलेली सा रे ग म ही झी टीव्हीवरील स्पर्धा जिंकली. या स्पर्धेत परीक्षक म्हणून असलेल्या कल्याणजी यांनी तिच्या पालकांना मुंबईत येण्याबद्दल सांगितले.[४] मुंबईत कल्याणजी यांच्याकडे १८ महिने अभिजात संगीताचे प्रशिक्षण घेतले व नंतर मुक्ता भिडे यांच्याकडे ते सुरू ठेवले.[३]

ती आण्विक ऊर्जा केंद्रीय विद्यालय, रावतभाटा आणि आण्विक ऊर्जा केंद्रीय विद्यालय, अणुशक्तिनगर (मुंबई) या शाळांत शिकली. शाळेनंतर एसआयईएस कला, शास्त्र आणि वाणिज्य महाविद्यालयात प्रवेश घेतला.[२]

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ Priyanka Dasgupta (21 July 2002). The Times of India http://timesofindia.indiatimes.com/city/calcutta-times/Singing-in-Devdas-was-Gods-greatest-gift-Shreya-Ghoshal/articleshow/16690191.cms. 2002-07-21 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ a b "श्रेया घोषालची माहिती". सा रे ग म. ७ जानेवारी २०११ रोजी पाहिले.
  3. ^ a b . hindisong.com http://www.hindisong.com/Interview/Interview.asp?ContentID=198. Missing or empty |title= (सहाय्य)
  4. ^ . rediff.com http://www.rediff.com/entertai/2002/jul/10shreya.htm. Missing or empty |title= (सहाय्य)