"पुंज यामिकी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो शुद्धलेखन
No edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ १: ओळ १:
{{विस्तार}}
{{विस्तार}}
'''पुंज यामिकी''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Quantum Mechanics'') ही [[भौतिकशास्त्र|भौतिकशास्त्राची]] एक महत्वाची शाखा आहे. यामध्ये मुख्यतः अतिसूक्ष्म कणांच्या वर्तणुकीचा अभ्यास केला जातो. [[अभिजात यामिकी]] ही अतिसूक्ष्म स्तरावर चुकीचे निष्कर्ष देते त्यामुळे सूक्ष्म गोष्टींचे खरे वर्णन हे पुंज यामिकी वापरूनच करावे लागते. पुंज यामिकी ही तिच्या संकल्पनेमध्ये अत्यंत वेगळी शाखा आहे आणि या शाखेतील नियम बऱ्याचदा आपल्या रोजच्या जिवनात अनुभवास येणाऱ्या गोष्टींपेक्षा अत्यंत वेगळे असल्यामुळे बऱ्याचदा चमत्कारीक आणि अविश्वसनीय वाटू शकतात. यातील काही नियम म्हणजे कण-तरंग द्वैत्व, ऊर्जा व संवेग यांचे खंडीत स्वरूप आणि अनिश्चिततेचे तत्व.
'''पुंज यामिकी''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Quantum Mechanics'') ही [[भौतिकशास्त्र|भौतिकशास्त्राची]] एक महत्वाची शाखा आहे. यामध्ये मुख्यतः अतिसूक्ष्म कणांच्या वर्तणुकीचा अभ्यास केला जातो. [[अभिजात यामिकी]] ही अतिसूक्ष्म स्तरावर चुकीचे निष्कर्ष देते त्यामुळे सूक्ष्म गोष्टींचे खरे वर्णन हे पुंज यामिकी वापरूनच करावे लागते. पुंज यामिकी ही तिच्या संकल्पनेमध्ये अत्यंत वेगळी शाखा आहे आणि या शाखेतील नियम बऱ्याचदा आपल्या रोजच्या जिवनात अनुभवास येणाऱ्या गोष्टींपेक्षा अत्यंत वेगळे असल्यामुळे बऱ्याचदा चमत्कारीक आणि अविश्वसनीय वाटू शकतात. यातील काही नियम म्हणजे कण-तरंग द्वैत्व, ऊर्जा व संवेग यांचे खंडीत स्वरूप आणि अनिश्चिततेचे तत्व. कोणतीही गोष्ट पुंजस्थितीत असते तेंव्हा तिच्या एकापेक्षा अधिक संभाव्य अवस्था अस्तिवात असू शकतात. एखादी घटना घडत असताना पुढच्या क्षणी ज्या ज्या संभव अवस्था आहेत त्या सर्व [[पुंजस्थिती]] मध्ये अस्तित्वात असतात. पण प्रत्यक्ष तो क्षण आला कि मात्र आपल्याला त्यातली फक्त एकच अवस्था दिसते/अनुभवता येते.
[[वर्ग:पुंज यामिकी| ]]
[[वर्ग:पुंज यामिकी| ]]

०७:१६, २६ फेब्रुवारी २०१९ ची आवृत्ती

पुंज यामिकी (इंग्लिश: Quantum Mechanics) ही भौतिकशास्त्राची एक महत्वाची शाखा आहे. यामध्ये मुख्यतः अतिसूक्ष्म कणांच्या वर्तणुकीचा अभ्यास केला जातो. अभिजात यामिकी ही अतिसूक्ष्म स्तरावर चुकीचे निष्कर्ष देते त्यामुळे सूक्ष्म गोष्टींचे खरे वर्णन हे पुंज यामिकी वापरूनच करावे लागते. पुंज यामिकी ही तिच्या संकल्पनेमध्ये अत्यंत वेगळी शाखा आहे आणि या शाखेतील नियम बऱ्याचदा आपल्या रोजच्या जिवनात अनुभवास येणाऱ्या गोष्टींपेक्षा अत्यंत वेगळे असल्यामुळे बऱ्याचदा चमत्कारीक आणि अविश्वसनीय वाटू शकतात. यातील काही नियम म्हणजे कण-तरंग द्वैत्व, ऊर्जा व संवेग यांचे खंडीत स्वरूप आणि अनिश्चिततेचे तत्व. कोणतीही गोष्ट पुंजस्थितीत असते तेंव्हा तिच्या एकापेक्षा अधिक संभाव्य अवस्था अस्तिवात असू शकतात. एखादी घटना घडत असताना पुढच्या क्षणी ज्या ज्या संभव अवस्था आहेत त्या सर्व पुंजस्थिती मध्ये अस्तित्वात असतात. पण प्रत्यक्ष तो क्षण आला कि मात्र आपल्याला त्यातली फक्त एकच अवस्था दिसते/अनुभवता येते.