"द लास्ट सपर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.
ओळ १: ओळ १:
[[File:Última Cena - Da Vinci 5.jpg|thumb|400px|right|[[मिलान]], [[इटली]] येथील [[लिओनार्दो दा विंची]] याने साकारलेले भित्तीचित्र]]
'''द लास्ट सपर''' ({{lang-it|Il Cenacolo or L'Ultima Cena}}) हे [[लिओनार्दो दा विंची]] ह्या प्रसिद्ध [[इटली|इटलियन]] चित्रकाराने [[इ.स.चे १५ वे शतक|१५व्या शतकात]] काढलेले एक चित्र आहे. हे चित्र [[मिलान]] शहराच्या सांता मारिया देले ग्राझी ह्या [[चर्च]]मधील एका भिंतीवर रंगवले गेले असून ते जगातील सर्वात प्रसिद्ध व सर्वात अभ्यासल्या जाणाऱ्या कलाकृतींपैकी एक आहे. {{convert|460|×|880|cm|abbr=on}} ह्या आकाराचे हे चित्र इ.स. १४९५ ते १४९९ दरम्यान रंगवले गेले असा अंदाज आहे.

०८:३४, २५ फेब्रुवारी २०१९ ची आवृत्ती

द लास्ट सपर (इटालियन: Il Cenacolo or L'Ultima Cena) हे लिओनार्दो दा विंची ह्या प्रसिद्ध इटलियन चित्रकाराने १५व्या शतकात काढलेले एक चित्र आहे. हे चित्र मिलान शहराच्या सांता मारिया देले ग्राझी ह्या चर्चमधील एका भिंतीवर रंगवले गेले असून ते जगातील सर्वात प्रसिद्ध व सर्वात अभ्यासल्या जाणाऱ्या कलाकृतींपैकी एक आहे. ४६० सेंमी × ८८० सेंमी (१५.१ फूट × २८.९ फूट) ह्या आकाराचे हे चित्र इ.स. १४९५ ते १४९९ दरम्यान रंगवले गेले असा अंदाज आहे.

ह्या चित्रामध्ये येशू ख्रिस्त व त्याचे १२ शिष्य ह्यांदरम्यान घडलेल्या अखेरच्या जेवणावळीचा प्रसंग रेखाटण्यात आला आहे.