"पंचतीर्थ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''पंचतीर्थ''' ही भारत सरकार व महाराष्ट्र सरकार द्वारा घोषित केलेली [[बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या जीवनाशी निगडित पाच स्थळे आहेत. [[भारत सरकार]] व [[महाराष्ट्र सरकार]] ही पंचतीर्थे विकसित करित आहे. महाराष्ट्र सरकारने व भारत सरकारने निर्देशित केलेल्या पंचतीर्थांमध्ये |
'''पंचतीर्थ''' ही भारत सरकार व महाराष्ट्र सरकार द्वारा घोषित केलेली [[बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या जीवनाशी निगडित पाच स्थळे आहेत. [[भारत सरकार]] व [[महाराष्ट्र सरकार]] ही पंचतीर्थे विकसित करित आहे. महाराष्ट्र सरकारने व भारत सरकारने निर्देशित केलेल्या पंचतीर्थांमध्ये तीन समान स्थळे दोन्हीत समाविष्ठ आहेत तर दोन-दोन भिन्न स्थळे आहेत. |
||
==महाराष्ट्र सरकार== |
==महाराष्ट्र सरकार== |
||
महाराष्ट्र सरकारद्वारे निर्देशित पंततीर्थ |
महाराष्ट्र सरकारद्वारे निर्देशित पंततीर्थ |
१६:५९, ७ फेब्रुवारी २०१९ ची आवृत्ती
पंचतीर्थ ही भारत सरकार व महाराष्ट्र सरकार द्वारा घोषित केलेली बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडित पाच स्थळे आहेत. भारत सरकार व महाराष्ट्र सरकार ही पंचतीर्थे विकसित करित आहे. महाराष्ट्र सरकारने व भारत सरकारने निर्देशित केलेल्या पंचतीर्थांमध्ये तीन समान स्थळे दोन्हीत समाविष्ठ आहेत तर दोन-दोन भिन्न स्थळे आहेत.
महाराष्ट्र सरकार
महाराष्ट्र सरकारद्वारे निर्देशित पंततीर्थ
- भीम जन्मभूमी — जन्मभूमी, डॉ. आंबेडकर नगर (महू)
- डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक — महापरिनिर्वाण स्थळ, दिल्ली
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक — मूळ गांव, आंबडवे
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक किंवा समतेचा पुतळा — इंदू मिल, मुंबई)
- डॉ. भीमराव रामजी आंबेडकर स्मारक — लंडनमधील वास्तव्य केलेले घर
भारत सरकार
भारत सरकारद्वारे निर्देशित पंततीर्थ
- भीम जन्मभूमी
- डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक
- दीक्षाभूमी — नागपूर
- चैत्यभूमी — समाधी स्थळ, मुंबई)
- डॉ. भीमराव रामजी आंबेडकर स्मारक — लंडन
महू
दिल्ली
आंबडवे
मुंबई
लंडन
इतर स्थळे
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी संबंधित इतर स्थळे