"गुलाब" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
१ बाइट वगळले ,  २ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो
}}
 
'''[[गुलाब]]''' हे एक प्रकारचे [[फूल]] आहे. याच्या झाडाला काटे असतात. हे प्रत्येकाला आवडणारे फूल आहे. [[भारत|भारतात]] आढळणाऱ्या गुलाबाच्या झाडांचे तीन मुख्य प्रकार आहेत. देशी, रानटी आणि कलमी. [[गुलकंद]] किंवा अत्तर किंवा गुलाबजल करण्यासाठी देशी गुलाबाची सुगंधी फुलेच लागतात. रानटी गुलाबांच्या रोपांवर कलम करून विलायती गुलाब बनतो,आणि अशा प्रकारच्या गुलाबाच्या जवळपास १०० जाती आहेत. गुलाब हा लोक प्रियलोकप्रिय फुला ची जात मानला जातो .गुलाब ह्या फुलाला फुलांचा राजा समजला जाते.गुलाब हे अतिशय सुंदर आणि मनमोहक फुल आहे. याला इंग्रजीत रोझ असे म्हणतात. गुलाब हे फुल औषधी पण आहे.
 
==उपयोग==
१४

संपादने

दिक्चालन यादी