"गुलाब" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ १६: ओळ १६:
}}
}}


'''[[गुलाब]]''' हे एक प्रकारचे [[फूल]] आहे. याच्या झाडाला काटे असतात. हे प्रत्येकाला आवडणारे फूल आहे. [[भारत|भारतात]] आढळणाऱ्या गुलाबाच्या झाडांचे तीन मुख्य प्रकार आहेत. देशी, रानटी आणि कलमी. [[गुलकंद]] किंवा अत्तर किंवा गुलाबजल करण्यासाठी देशी गुलाबाची सुगंधी फुलेच लागतात. रानटी गुलाबांच्या रोपांवर कलम करून विलायती गुलाब बनतो,आणि अशा प्रकारच्या गुलाबाच्या जवळपास १०० जाती आहेत. गुलाब हा लोक प्रिय फुला ची जात मानला जातो .गुलाब ह्या फुलाला फुलांचा राजा समजला जाते.गुलाब हे अतिशय सुंदर आणि मनमोहक फुल आहे. याला इंग्रजीत रोझ असे म्हणतात.
'''[[गुलाब]]''' हे एक प्रकारचे [[फूल]] आहे. याच्या झाडाला काटे असतात. हे प्रत्येकाला आवडणारे फूल आहे. [[भारत|भारतात]] आढळणाऱ्या गुलाबाच्या झाडांचे तीन मुख्य प्रकार आहेत. देशी, रानटी आणि कलमी. [[गुलकंद]] किंवा अत्तर किंवा गुलाबजल करण्यासाठी देशी गुलाबाची सुगंधी फुलेच लागतात. रानटी गुलाबांच्या रोपांवर कलम करून विलायती गुलाब बनतो,आणि अशा प्रकारच्या गुलाबाच्या जवळपास १०० जाती आहेत. गुलाब हा लोक प्रिय फुला ची जात मानला जातो .गुलाब ह्या फुलाला फुलांचा राजा समजला जाते.गुलाब हे अतिशय सुंदर आणि मनमोहक फुल आहे. याला इंग्रजीत रोझ असे म्हणतात. गुलाब हे फुल औषधी पण आहे.


==उपयोग==
==उपयोग==

१७:००, ३१ जानेवारी २०१९ ची आवृत्ती

गुलाबचीमाहिती
[[चित्र:Bridal pink/red - morwell rose garden.jpg|250px|गुलाब]]
गुलाब
शास्त्रीय वर्गीकरण
जात: मॅग्नोलिओप्सिडा
वर्ग: रोजॅलिस
कुळ: रोजॅकी
उपकुळ: रोजॉईडी
जातकुळी: रोजा
लिन्नॉस

गुलाब हे एक प्रकारचे फूल आहे. याच्या झाडाला काटे असतात. हे प्रत्येकाला आवडणारे फूल आहे. भारतात आढळणाऱ्या गुलाबाच्या झाडांचे तीन मुख्य प्रकार आहेत. देशी, रानटी आणि कलमी. गुलकंद किंवा अत्तर किंवा गुलाबजल करण्यासाठी देशी गुलाबाची सुगंधी फुलेच लागतात. रानटी गुलाबांच्या रोपांवर कलम करून विलायती गुलाब बनतो,आणि अशा प्रकारच्या गुलाबाच्या जवळपास १०० जाती आहेत. गुलाब हा लोक प्रिय फुला ची जात मानला जातो .गुलाब ह्या फुलाला फुलांचा राजा समजला जाते.गुलाब हे अतिशय सुंदर आणि मनमोहक फुल आहे. याला इंग्रजीत रोझ असे म्हणतात. गुलाब हे फुल औषधी पण आहे.

उपयोग

बागेमध्ये, गुलकंद, अत्तर करण्यासाठी, प्रेमाचे, मैत्रीचे, शांततेचे प्रतीक, घरादाराची शोभा वाढवण्याकरिता, डोक्यात माळून शृंगार प्रसाधनासाठी, वगैरे तसेच गुलाबाच्या पाकळ्या खाद्यपदार्थत जेवणाची चव वाढवण्यसाठी उपयोग करण्यासाठी होतो .एक गुलाबाची कुटुंब Rosaceae आत, पोटजात रोझा एक वृक्षाच्छादित बारमाही आहे. १०० प्रजाती प्रती आहेत. ते ताठ, अनेकदा तीक्ष्णसह सशस्त्र आहेत डेखासह क्लाइंबिंग किंवा असू शकते वनस्पती एक गट वाढविली. फुलांचे आकार आणि आकार बदलू मध्ये आणि पांढरा पासून माध्यमातून सीमेत रंग मध्ये, सहसा मोठे ,आकर्षक आहेत. बहुतेक प्रजाती युरोप, उत्तर अमेरिका, आणि वायव्य आफ्रिका नेटिव्ह लहान क्रमांक, आशिया करण्यासाठी नेटिव्ह आहेत. प्रजाती, सर्व सर्रासपणे त्यांचे सौंदर्य पीक घेतले जात आणि अनेकदा सुवासिक असतात. उंची ७ मीटर पोहोचू शकतात climbers करण्यासाठी कॉम्पॅक्ट, सूक्ष्म गुलाब, पासून आकार वनस्पती श्रेणी वधारला. वेगवेगळ्या प्रजाती सहजपणे मिश्रजातीय तयार करणे किंवा करवणे, आणि हे उद्यान गुलाब विविध श्रेणी विकासात वापरला गेला आहे. गुलाब या फुलाचा मोठ्या प्रमाणात व्यावसाय केला जातो.गुंलाब हे फुल प्रेंमाचे प्रतिक मानले जाते .ीतोष्ण हवामान तसेच मोकळी हवा, भरपूर सूर्यप्रकाश आणि मध्यम तापमान चांगले मानवते. जमीन उत्तम निचरा होणारी हवी आणि जमिनीचा सामू (पी.एच.) ६.० ते ७.५ पर्यंत असावा. क्षारयुक्त जमिनीत गुलाब चांगले बहरत नाहीत.भारतातून हि गुलाबाचे निर्यात खूप मोठ्या प्रमाणात होते.सध्या गुलाब हे मोठ्या प्रमाणात वापराचे साधन बनले आहे. .

  • गुलाबास समशीतोष्ण हवामान तसेच मोकळी हवा, भरपूर सूर्यप्रकाश आणि मध्यम तापमान चांगले मानवते. जमीन उत्तम निचरा होणारी हवी आणि जमिनीचा सामू (पी.एच.) ६.० ते ७.५ पर्यंत असावा. क्षारयुक्त जमिनीत गुलाब चांगले बहरत नाहीत. याच्यासाठी मातीचा पोत चांगला हवा. गुलाब हा फुलांचा राजा आहे. गुलाब हे अनेक रंगात असतात.गुलाबाचे अनेक प्रकार असतात. गुलाबाला फुले आली कि त्याच्या पाकळ्या सुट्ट्या करून स्वच्छ धुवा, त्या कापडावर वाळवण्यासाठी ठेवा, नंतर या पाकळ्या आणि खडीसाखर एकत्र करून बरणीत भरून ती भरणी उन्हात ठेवा काही दिवसांनी सुगंधी गुलकंद तयार होईल, गोवर,कांजिण्या या उष्णतेच्या विकारात आणि उन्हाळ्यात रोज एक चमचा तरी गुलकंद खावा, म्हणजे उन्हाळ्यात त्रास होणार नाही. गुलकंद हा सौम्य रेचक आहे.
  • पोटात आग होत असेल,लघवीला जळजळ होत असेल तर गुलाबाच्या पाकळ्या अवश्य खातात.
महाराष्ट्रात विपुलतेने आढळणाऱ्या विलायती गुलाबांच्या जाती
रंग जातीचे नाव
लाल पापा मिलांद, सोफिया लॉरेन्स, क्रिमसन ग्लोरी, मिस्टर लिंकन, ख्रिश्चन डायर
गुलाबी मारिया, मृणालिनी, कॅलस, फर्स्ट प्राईज, क्वीन एलिझाबेथ
पांढरा जवाहर, पास्कली, गार्डन पार्टी, लुशियाना, व्हर्गो
पिवळा लांडोरा, सनकिंग, समर सनशाईन, माबेला, डच गोल्ड
निळा / जांभळा ब्ल्यू मून, नीलांबरी, लेडी एक्स, पॅराडाईज
केशरी लारा, समर हॉलिडे, फोकलोअर, सुपर स्टार
बहुरंगी डबल डिलाईट, टाटा सेंटेनरी, पीस, अभिसारिका, सी पर्ल

गुलाबाची विविध फुले

स्थानिक

रंगानुसार गुलाबाची फुले

पांढरे गुलाब

पिवळे गुलाब

जर्दाळु गुलाब

भगवे गुलाब

लाल गुलाब

गुलाबी गुलाब

जांभळे गुलाब

बहुरंगी गुलाब

इतर प्रकार

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: