१४४
संपादने
(→हे सुद्धा पहा: टंकनदोष सुधरविला) खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अॅप संपादन Android app edit |
Albert Deccan (चर्चा | योगदान) (टंकनदोष सुधरविला, व्याकरण सुधरविले) खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अॅप संपादन Android app edit |
||
स्थानिक_नाव = परभणी |
प्रकार = शहर |
अक्षांश =
शोधक_स्थान= right |
राज्य_नाव = महाराष्ट्र |
नेता_पद = |
नेता_नाव = |
उंची =
लोकसंख्या_वर्ष =
लोकसंख्या_एकूण =
लोकसंख्या_घनता = |
क्षेत्रफळ_आकारमान= sq. km |
'''परभणी''' शहर हे [[परभणी जिल्हा|परभणी जिल्ह्याचे]] प्रशासकीय मुख्यालय आहे. परभणी हे [[मुंबई]]-परभणी-[[काचीगुडा]] व परळी-परभणी-[[बंगलोर]] रेल्वे मार्गावरचे महत्त्वाचे स्थानक आहे. (काचीगुडा रेल्वे स्टेशन हे [[हैदराबाद]] शहरातील अनेक रेल्वे स्टेशनांपैकी एक आहे.) परभणी शहरातून २२२ क्रमांकाचा राज्यमहामार्ग जातो. शहरात तुराबुल हक पीर यांचा दर्गा आहे. फेब्रुवारीत दर्ग्यामध्ये झालेल्या मोठा उरूस भरतो.
परभणी शहरात [[मराठवाडा कृषी विद्यापीठ]] आहे. त्याला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ म्नणतात.
==हे सुद्धा पहा==
|
संपादने