"बंगाल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
'''बंगाल''' ([[बंगाली भाषा|बांगला]]: বঙ্গ ''बाँगो'', বাংলা ''बांगला'', বঙ্গদেশ ''बाँगोदेश'') हा [[ब्रिटिश भारत|ब्रिटिश भारताच्या]] विभाजनाआधी आताच्या [[पश्चिम बंगाल]] व [[बांगलादेश]] या भूभागांचा मिळून बनला होता.
'''बंगाल''' ([[बंगाली भाषा|बांगला]]: বঙ্গ ''बाँगॉ'', বাংলা ''बांगला'', বঙ্গদেশ ''बाँगॉदेश'') हा [[ब्रिटिश भारत|ब्रिटिश भारताच्या]] विभाजनाआधी आताच्या [[पश्चिम बंगाल]] व [[बांगलादेश]] या भूभागांचा मिळून बनला होता.

भारतीय उपखंडाच्या ईशान्य भागातील बंगाल हा प्रदेश सध्या [[बांगलादेश]] व भारताच्या [[पश्चिम बंगाल]] राज्यांत विभागला गेला आहे तसेच याचे काही भाग [[बिहार]], [[आसाम]], [[त्रिपुरा]] आणि [[ओडिशा]] राज्यांतही आहेत. येथे मुख्यत्वे बंगाली भाषा बोलली जाते.

२१:०९, २१ जानेवारी २०१९ ची आवृत्ती

बंगाल (बांगला: বঙ্গ बाँगॉ, বাংলা बांगला, বঙ্গদেশ बाँगॉदेश) हा ब्रिटिश भारताच्या विभाजनाआधी आताच्या पश्चिम बंगालबांगलादेश या भूभागांचा मिळून बनला होता.

भारतीय उपखंडाच्या ईशान्य भागातील बंगाल हा प्रदेश सध्या बांगलादेश व भारताच्या पश्चिम बंगाल राज्यांत विभागला गेला आहे तसेच याचे काही भाग बिहार, आसाम, त्रिपुरा आणि ओडिशा राज्यांतही आहेत. येथे मुख्यत्वे बंगाली भाषा बोलली जाते.

हा प्रदेश जगातील अतिदाट लोकवस्तीच्या प्रदेशांपैकी एक असून येथील काही भागांत प्रति चौरसकिमी ९०० व्यक्ती राहतात.