"जॉक कार्तिये" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो वर्ग:इ.स. १५५७ मधील मृत्यू टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
Cartier.png या चित्राऐवजी Jacques_Cartier_1851-1852.png चित्र वापरले.
ओळ २: ओळ २:
| चौकट_रुंदी =
| चौकट_रुंदी =
| नाव =जॉक कार्तिये
| नाव =जॉक कार्तिये
| चित्र = Cartier.png
| चित्र = Jacques Cartier 1851-1852.png
| चित्र_आकारमान =
| चित्र_आकारमान =
| चित्रशीर्षक =
| चित्रशीर्षक =

२१:२९, ९ जानेवारी २०१९ ची आवृत्ती

जॉक कार्तिये
जन्म ३१ डिसेंबर, इ.स. १४९१
सेंत मालो, ब्रत्तान्य
मृत्यू १ सप्टेंबर, इ.स. १५५७
सेंत मालो, ब्रत्तान्य
राष्ट्रीयत्व फ्रेंच
प्रसिद्ध कामे उत्तर अमेरिकाकॅनडाला पोचलेला पहिला युरोपीय
स्वाक्षरी

जॉक कार्तिये (फ्रेंच: Jacques Cartier; ३१ डिसेंबर १४९१ - १ सप्टेंबर १५५७) हा एक फ्रेंच खलाशी व शोधक होता. उत्तर अमेरिकेतील कॅनडापर्यंत पोहोचलेला पहिला युरोपियन शोधक हा मान त्याला जातो. इ.स. १५३४ साली कार्तिये सेंट लॉरेन्स नदीच्या मुखापाशी पोचला व तेथून त्याने आजच्या क्वेबेक सिटीमाँत्रियाल येथील स्थानिक इरुक्वाय लोकांच्या वसाहती शोधून काढल्या.

कार्तियेने त्यानंतर कॅनडाच्या दोन वार्‍या केल्या ज्यांदरम्यान फ्रेंचांनी स्थानिक लोकांसोबत संबंध प्रस्थापित केले.


बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: