"भात" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला ! मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५: ओळ ५:
भाता पासून मिळणारे स्टार्च खूप चांगले असते.
भाता पासून मिळणारे स्टार्च खूप चांगले असते.


भातापासून खीर पण बनवली जाते.
भातापासून खीर पण बनवली जाते. यांचे उत्पादन कोकणात जास्त प्रमाणात होते
{{विस्तार}}
{{विस्तार}}



११:४५, ३ जानेवारी २०१९ ची आवृत्ती

पाणी घालून शिजवलेल्या तांदळास भात असे म्हणतात. महाराष्ट्राच्या काही प्रदेशात भाताचा उल्लेख तांदूळ या अर्थाने पण होतो. महाराष्ट्राची सागरी किनारपट्टी-कोकण, तसेच भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली हे प्रमुख तांदूळ उत्पादक प्रदेश आहेत व भात हे तेथील जनतेचे प्रमुख अन्न आहे.

भात शिजतानाचे आधणाचे (गरम) पाणी काढतात, त्यास पेज असे म्हणतात. शिजलेला भात विविध स्वरुपात खाल्ला जातो. साधा भात हा वरण (डाळ), आमटी, सांबार, पातळ पालेभाजी, दूध, दही इ. बरोबर खाल्ला जातो. खिचडी, चित्रान्न, नारळी भात, पुलाव, बिर्याणी,मसाले भात, गोळाभात हे भाताचे प्रकार आहेत.

भाता पासून मिळणारे स्टार्च खूप चांगले असते.

भातापासून खीर पण बनवली जाते. यांचे उत्पादन कोकणात जास्त प्रमाणात होते

बाह्य दुवे