"गोकाक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १: ओळ १:
[[चित्र:Gokak Falls.jpg|thumb|right|250px|गोकाक धबधबा]]
[[चित्र:Gokak Falls.jpg|thumb|right|250px|गोकाक धबधबा]]
'''गोकाक''' ([[कन्नड भाषा|कन्नड]]: ಗೋಕಾಕ ;) हे [[भारत|भारताच्या]] [[कर्नाटक]] राज्यातल्या [[बेळगाव जिल्हा|बेळगाव जिल्ह्यातील]] गाव व [[गोकाक तालुका|गोकाक तालुक्याचे]] प्रशासकीय केंद्र आहे. [[घटप्रभा नदी|घटप्रभा]] व [[मार्कंडेय नदी|मार्कंडेय]] या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले गोकाक [[बेळगाव|बेळगावापासून]] ७० कि.मी. अंतरावर आहे. गोकाकाजवळच घटप्रभेवर [[गोकाक धबधबा]] आहे. हा धबधबा पाहण्यासाठी दरवर्षी खूप पर्यटक येतात
'''गोकाक''' ([[कन्नड भाषा|कन्नड]]: ಗೋಕಾಕ ;) हे [[भारत|भारताच्या]] [[कर्नाटक]] राज्यातल्या [[बेळगाव जिल्हा|बेळगाव जिल्ह्यातील]] गाव व [[गोकाक तालुका|गोकाक तालुक्याचे]] प्रशासकीय केंद्र आहे. [[घटप्रभा नदी|घटप्रभा]] व [[मार्कंडेय नदी|मार्कंडेय]] या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले गोकाक [[बेळगाव|बेळगावापासून]] ७० कि.मी. अंतरावर आहे. गोकाकाजवळच घटप्रभेवर [[गोकाक धबधबा]] आहे. हा धबधबा पाहण्यासाठी दरवर्षी खूप पर्यटक येतात.


== बाह्य दुवे ==
== बाह्य दुवे ==

११:०४, ३ जानेवारी २०१९ ची आवृत्ती

गोकाक धबधबा

गोकाक (कन्नड: ಗೋಕಾಕ ;) हे भारताच्या कर्नाटक राज्यातल्या बेळगाव जिल्ह्यातील गाव व गोकाक तालुक्याचे प्रशासकीय केंद्र आहे. घटप्रभामार्कंडेय या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले गोकाक बेळगावापासून ७० कि.मी. अंतरावर आहे. गोकाकाजवळच घटप्रभेवर गोकाक धबधबा आहे. हा धबधबा पाहण्यासाठी दरवर्षी खूप पर्यटक येतात.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत