"सुबोध भावे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
९७ बाइट्सची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो
'''सुबोध भावे''' ([[९ नोव्हेंबर]], [[इ.स. १९७५]] - ) हा एक [[मराठी]] अभिनेता आहे. त्याने [[चित्रपट]], [[नाटक]] आणि [[दूरचित्रवाणी मालिका]] या तीनही माध्यमांत कामे केली आहेत. त्यांनी चित्रपटात केलेली [[बालगंधर्व]] यांची भूमिका खूप वाखाणली गेली.
 
कॉलेजमध्ये असतांनाच भावे नाटके दिग्दर्शित करीत असत. यांनीत्यांनी [[पुरुषोत्तम करंडक|पुरुषोत्तम करंडकांत]] सादर केलेल्या एकांकिकांना पारितोषिके मिळाली आहेत.
 
यांनीसुबोध ५०भावेंनी पेक्षा५०पेक्षा अधिक हिंदी-मराठी चित्रपटांत काम केले असून अनेक मराठी नाटकांमधून तसेच अनेक चित्रवाणी मालिकांमधून अभिनय केला आहे.
 
घुमान येथे २०१५ साली भरलेल्या [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन]]ात झालेल्या 'महाराष्ट्र रांगडा-पंजाबी भांगडा' हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम पुण्यातील पायलवृंद या संस्थेने सादर केला होता.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुबोध भावे व [[मृणाल कुलकर्णी]] यांचे सूत्रसंचालन होते.
 
==कौटुंबिक==
सुबोध भावे यांच्या पत्‍नीचे नाव मंजिरी असून त्या [[मुंबई]]त माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करतात. या दांपत्याला दोन मुलगे आहेत.
 
==मराठी नाटके==
* आणि काशिनाथ घाणेकर
 
==निर्मिती असलेलीअसलेले चित्रपट==
* देऊळ
 
* गीतरामायण
* झुंज
* तुला पाहते रे
* दामिनी
* नंदादीप
 
* नमुने
* पिंपळपान
* पेशवाई
* रिमझिम
* वादळवाट
 
* तुला पाहते रे
* नमुने
 
==लिहिलेली पुस्तके==
५७,२९९

संपादने

दिक्चालन यादी