"महाजाल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
११ बाइट्सची भर घातली ,  ३ वर्षांपूर्वी
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन संदर्भ क्षेत्रात बदल. :( रोमन लिपीत मराठी ?
२००४ मध्ये वेब २.० (Web 2.0) या इंटरनेटवरील वेबसाइटच्या नवीन प्रणालीला सुरुवात झाली. याच साली म्हणजे २००४ मध्ये द फेसबुक ("The" Facebook) ही सोशल नेटवर्किंगची वेबसाइट प्रामुख्याने कॉलेजच्या विद्यार्थांसाठी चालू झाले. जी पुढे फक्त फेसबुक या नावाने प्रचलित झाली. पुढे २००५ मध्ये यूट्यूब (YouTube) या व्हिडिओ म्हणजेचे चलचित्र मोफत ऑनलाईन ठेवण्याची सेवा देणारी वेबसाइट सुरू झाली. तर त्यानंतर २००६ मध्ये ट्‌विटर (Twitter) ने लोकांना आपल्याला हवे ते इंटरनेटवर बोलण्याची मुभा दिली. ट्‌विटर या वेबसाईटवर आपण १४० अक्षरांमध्ये आपला कुठलाही संदेश/माहिती ठेवू शकतो.
 
==== संदर्भ ====
 
==== हे सुद्धा पहा ====
* [[महाजाल आणि मराठी]]
 
* [[महाजाल आणि मराठी]]
[[वर्ग:संगणकशास्त्र]]
*[[वर्ग:संगणकशास्त्र]] [[वर्ग:इंटरनेट]] [[वर्ग:संगणक]] eigram
[[वर्ग:संगणक]]deigram
इंटरनेट
१६

संपादने

दिक्चालन यादी