"फिदेल कास्त्रो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
१,५९९ बाइट्सची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ?
== कुटुंब ==
[[इ.स. १९४८]]मध्ये फिडेल कॅस्ट्रो यांनी [[मिर्टा डाएज - बलार्ट]] यांच्याशी विवाह केला. या उभयतांना [[इ.स. १९४९]] साली मुलगा झाला. त्याचे नाव [[फिडेल फेलिक्स कॅस्ट्रो डियाज - बलार्ट]] असे आहे. [[१९५५]] साली त्यांचा घटस्फोट झाला. फिडल कॅस्ट्रो मान्य करत नसले तरी [[दलिया सोटो डेल वॅले]] नावाच्या शिक्षिकेबरोबर त्यांचा विवाह झाल्याचे वृत्त आहे. या शिक्षिकेपासून त्यांना पाच मुले असल्याचेही सांगण्यात येते. या व्यतिरिक्त त्यांची अनेक लग्ने झाली असल्याचे आणि त्यांना अनेक मुले असल्याचे सांगण्यात येते.
 
==संयुक्त राष्ट्र संघटनेच्या महासभेतील फिडेल कॅस्ट्रोचा संदेश (१९७९) ==
 
"नेहमी मानवी हक्कांबद्दल बोललं जातं, परंतु मानवतेच्या हक्कांबद्दल बोलणे देखील आवश्यक आहे. इतरांना महागड्या गाड्यांतून प्रवास करता यावा म्हणून काही लोकांनी अनवाणी चाललं पाहिजे का? इतरांना ७०वर्षे जगता यावं म्हणून काहींनी ३५ वर्षेच का जगायचं? इतरांनी गडगंज श्रीमंत होण्यासाठी काहींनी दीनदुबळं का असावं ?
 
ज्यांच्याकडे खायला भाकरीचा तुकडाही नाही अशा जगभरातल्या मुलांच्या वतीने मी बोलत आहे व ज्यांच्याकडे औषध नाही अशा आजारी लोकांच्या वतीने मी बोलत आहे. आणि त्यांच्याही वतीने, ज्यांचे जगण्याचे हक्क आणि आत्मसन्मान नाकारले गेले आहेत."
 
==चरित्र==
१,१९६

संपादने

दिक्चालन यादी