"फिदेल कास्त्रो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
२,०४१ बाइट्सची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ?
 
== क्रांतिपूर्वी ==
कॅस्ट्रो यांनी क्यूबातील [[सॅन्टिॲगो]] येथे लष्कराविरोधात आघाडी उभारून [[२६ जुलै १९५३]] रोजी संघर्षाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांना अटक झाली. सुटका झाल्यानंतर ते [[मेक्सिको]]मध्ये गेले आणि तेथे त्यांनी बंडखोर लष्कराची स्थापना केली. आपले समर्थक आणि आपल्या लष्करासह ते पुन्हा क्यूबामध्ये दाखल झाले.
 
फिडेल कॅस्ट्रोने सॅन्टिॲगो येथील "मॉन्काडा" या लष्करी तळावर हल्ला करण्याआधी आपल्या १५५ सहाकाऱ्यांना उद्देशून केलेले स्फूर्तीदायक भाषण (२५जुलै १९५३)-
 
"आणखी काही तासांत आपण विजयी होऊ किंवा पराभूत होऊ. हे उघड होईलच. पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे आपली चळवळ यशस्वी ठरेल यात शंकाच नाही. जर आपण विजयी झालो तर मार्तीचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल. जर आपल्याला अपयश आले, तरी आपल्या कृतीमुळे क्युबातील लोकांना स्फूर्ती मिळेल आणि त्यातूनच क्युबासाठी मरायला तयार असलेले तरुण निर्माण होतील. हे तरुण आपल्या क्रांतीची ज्योत हाती घेऊन आपला लढा पुढे नेतील. ओरीएंट (क्युबातील एक स्थळ) आणि संपूर्ण बेटातील (क्युबातील) लोक आपल्याला पाठींबा देतील. १८६८ आणि १८९२ प्रमाणेच, ओरिएंट येथूनच आपण स्वातंत्र्य किंवा मृत्यू अशी आपली पहिली घोषणा देत आहोत."
 
सॅन्टिॲगो येथील "मॉन्काडा" या लष्करी तळावर हल्ला केल्यानंतर त्यांना अटक झाली आणि सुटका झाल्यानंतर ते [[मेक्सिको]]मध्ये गेले व तेथे त्यांनी बंडखोर लष्कराची स्थापना केली. आपले समर्थक आणि आपल्या लष्करासह ते पुन्हा क्यूबामध्ये दाखल झाले.
या लष्करविरोधातल्या कटातील बहुतेक जणांना एक तर ठार केले नाही तर अटकेत ठेवले गेले. या कारवाईतून कॅस्ट्रोसह एक छोटा गट वाचला, आणि पूर्वकडील डोंगराळ भागात जाऊन लपून बसला. त्यानंतर त्यांनी एक अधिक मोठे लष्कर उभारले आणि [[फुलजेन्को बटिस्ता]]ने [[१ जानेवारी १९५९]] रोजी क्यूबातून पलायन केल्यावर क्यूबाची सत्ता हस्तगत केली.
 
 
== क्रांतीनंतर ==
१,१९६

संपादने

दिक्चालन यादी