"सेवाग्राम जंक्शन रेल्वे स्थानक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
ओळ ३३: ओळ ३३:


==सेवाग्रामवरून जाणाऱ्या महत्त्वाच्या गाड्या==
==सेवाग्रामवरून जाणाऱ्या महत्त्वाच्या गाड्या==
===मुंबईकडे===
*[[पुणे नागपूर गरीब रथ एक्सप्रेस]]
*[[पुणे नागपूर गरीब रथ एक्सप्रेस]]
*[[गोंदिया रेल्वे स्थानक|गोंदिया]]-[[छत्रपती शाहू महाराज टर्मिनस|कोल्हापूर]] [[महाराष्ट्र एक्सप्रेस]]
*[[गोंदिया रेल्वे स्थानक|गोंदिया]]-[[छत्रपती शाहू महाराज टर्मिनस|कोल्हापूर]] [[महाराष्ट्र एक्सप्रेस]]
ओळ ४१: ओळ ४२:
*[[लोकमान्य टिळक टर्मिनस]]-हावडा [[समरसता एक्सप्रेस]]
*[[लोकमान्य टिळक टर्मिनस]]-हावडा [[समरसता एक्सप्रेस]]
*[[अहमदाबाद रेल्वे स्थानक|अहमदाबाद]]-[[चेन्नई सेंट्रल रेल्वे स्थानक|चेन्नई]] [[नवजीवन एक्सप्रेस]]
*[[अहमदाबाद रेल्वे स्थानक|अहमदाबाद]]-[[चेन्नई सेंट्रल रेल्वे स्थानक|चेन्नई]] [[नवजीवन एक्सप्रेस]]
===चेन्नईकडे===
* [[अंदमान एक्सप्रेस]]
* [[अंदमान एक्सप्रेस]]
* [[चेन्नई सेंट्रल एक्सप्रेस]]
* [[चेन्नई सेंट्रल एक्सप्रेस]]
* [[नवयुग एक्सप्रेस एक्सप्रेस]]
* [[नवयुग एक्सप्रेस एक्सप्रेस]]
* [[गोरखपूर यशवंतपूर एक्सप्रेस ]]
* [[गोरखपूर यशवंतपूर एक्सप्रेस ]]
* [[केरला एक्सप्रेस]]
* [[केरळ एक्सप्रेस]]
* [[नंदिग्राम एक्सप्रेस ]]
* [[नंदीग्राम एक्सप्रेस]]
* [[दक्षिण एक्सप्रेस ]]
* [[दक्षिण एक्सप्रेस ]]



१९:०४, २० डिसेंबर २०१८ ची आवृत्ती

सेवाग्राम जंक्शन
मध्य रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
पत्ता सेवाग्राम , वर्धा जिल्हा
गुणक 20°44′21.7″N 78°37′05.9″E / 20.739361°N 78.618306°E / 20.739361; 78.618306
समुद्रसपाटीपासूनची उंची २७९ मी
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण होय
संकेत SEGM
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग नागपूर विभाग, मध्य रेल्वे
स्थान
सेवाग्राम जंक्शन is located in महाराष्ट्र
सेवाग्राम जंक्शन
सेवाग्राम जंक्शन
महाराष्ट्रमधील स्थान

सेवाग्राम जंक्शन हे भारत देशाच्या वर्धा जिल्ह्यामधील एक मुख्य रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वेचा पूर्व-पश्चिम धावणारा हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग या स्थानकावरून जातो. हे स्थानक वर्धा स्थानकापासून फक्त ३ किमी अंतरावर आहे. सेवाग्राम रेल्वे स्थानक हे दिल्ली-चेन्नई रेल्वेमार्गावरही आहे. येथून रेल्वेचा एक फाटा मुंबईकडे जातो तर एक चेन्नईकडे.येथे ८२ गाड्या थांबतात. येथून कोणत्याही गाड्या सुरू होत नाहीत अथवा येथे समाप्त होत नाहीत.[१]

सेवाग्राम आश्रम येथून जवळच स्थित आहे.

सेवाग्रामवरून जाणाऱ्या महत्त्वाच्या गाड्या

मुंबईकडे

चेन्नईकडे

संदर्भ

बाह्य दुवे