Jump to content

"गोविंदप्रभू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,२९६ बाइट्सची भर घातली ,  ४ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
संदर्भ दुरुस्ती
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''गोविंद प्रभू''', अर्थात '''गुंडम राऊळ''', (अन्यजन्म नावे: '''श्रीकाठसुरे-वऱ्हाड, प्रभू'''इ.स. ११९७; मृत्यू : इ.स. १२८५) हे [[महानुभाव पंथ|महानुभाव संप्रदायातील]] एक गुरू होते. ते काण्वशाखीय ब्राह्मण होते. महानुभाव संप्रदायातील पंचकृष्ण संकल्पनेत त्यांची गणना केली जाते. महानुभाव संप्रदायाचे प्रवर्तक व अवतारस्वरूप [[चक्रधरस्वामी]] यांचेयांचेही ते गुरू होते. त्यांचे वास्तव्य [[अमरावती]]जवळील ऋद्धिपूर इथे होते. पंढरपूरला जॆव्हा वारकरी पंथाचा उदय झाला त्याच सुमारास ऋद्धिपूरला महानुभाव पंथाचा प्रारंभ झाला. गोविंदप्रभू त्या पंथाचे आद्यपुरुष होते.
 
==बालपण==
लहानपणीच आईवडील वारल्याने गोविंदप्रभू यांचा सांभाळ त्यांच्या मावशीने केला. तीच त्यांना ऋद्धिपूरला घेऊन आली. विध्याध्यनानंतर गोविंदप्रभूंना परमार्थाची आस लागली. ते श्रीकृष्णाचे भक्त होते.
 
== गोविंदप्रभू चरित्रलीळा ==
Line ११ ⟶ १४:
 
वरील सर्व बाबी लक्षात घेता, गोविंद प्रभू हे महाराष्ट्रातील सर्वात जुन्या प्रबोधनकारांपैकी एक ठरतात, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.<ref>{{स्रोत संकेतस्थळ| दुवा = http://mahanews.gov.in/content/articleshow.aspx?id=vJdZwQfLlNRo8MtAtFnWvTe6WZQpD4RhQ0ncIfr1/qXeZ72qKNigwQ | शीर्षक = श्री गोविंद प्रभू | लेखक = डॉ. यू.म. पठाण | दिनांक = २३ सप्टेंबर, इ.स. २००९ | भाषा = मराठी | अ‍ॅक्सेसदिनांक = १४ एप्रिल, इ.स. २०११}}{{मृत दुवा}}</ref>
 
==पुस्तके==
* श्री गोविंदप्रभु चरित्र ([[व.दि. कुलकर्णी]])
* श्रीगोविंदप्रभू - चरित्र (डाॅ. [[वि. भि. कोलते]])
 
 
== संदर्भयादी ==
५७,२९९

संपादने