"ब्राझील" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:

{{माहितीचौकट देश
|राष्ट्र_प्रचलित_नाव = ब्राझील
|राष्ट्र_प्रचलित_नाव = ब्राझील
|राष्ट्र_अधिकृत_नाव_स्थानिकभाषेमध्ये = República Federativa do Brasil
|राष्ट्र_अधिकृत_नाव_स्थानिकभाषेमध्ये = República Federativa do Brasil
ओळ ३३: ओळ ३३:
|जीडीपी_डॉलरमध्ये = २.०१३ [[निखर्व]]<ref name=imf>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.imf.org/external/pubs/ft/weo/2010/01/weodata/weorept.aspx?sy=2007&ey=2010&scsm=1&ssd=1&sort=country&ds=.&br=1&c=223&s=NGDPD%2CNGDPDPC%2CPPPGDP%2CPPPPC%2CLP&grp=0&a=&pr.x=83&pr.y=18 |शीर्षक=Brazil|प्रकाशक=International Monetary Fund|अ‍ॅक्सेसदिनांक=2010-04-21}}</ref>
|जीडीपी_डॉलरमध्ये = २.०१३ [[निखर्व]]<ref name=imf>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.imf.org/external/pubs/ft/weo/2010/01/weodata/weorept.aspx?sy=2007&ey=2010&scsm=1&ssd=1&sort=country&ds=.&br=1&c=223&s=NGDPD%2CNGDPDPC%2CPPPGDP%2CPPPPC%2CLP&grp=0&a=&pr.x=83&pr.y=18 |शीर्षक=Brazil|प्रकाशक=International Monetary Fund|अ‍ॅक्सेसदिनांक=2010-04-21}}</ref>
|जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये =
|जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये =
|दरडोई_जीडीपी_क्रमवारी_क्रमांक = ६८
|दरडोई_जीडीपी_क्रमवारी_क्रमांक = ६9
|दरडोई_जीडीपी_डॉलरमध्ये = १०,५१३
|दरडोई_जीडीपी_डॉलरमध्ये = १०,५१३
|दरडोई_जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये =
|दरडोई_जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये =
ओळ ४४: ओळ ४४:


अर्थव्यवस्थेनुसार ब्राझील जगातील आठव्या क्रमांकाचा देश आहे. जगातील सर्वांत झपाट्याने आर्थिक प्रगती करणार्‍या राष्ट्रांपैकी ब्राझील हा एक प्रमुख देश आहे.<ref>{{स्रोत बातमी | आडनाव = Clendenning | पहिलेनाव = Alan | शीर्षक = Booming Brazil could be world power soon | page = 2 | प्रकाशक = [[USA Today]] – The Associated Press | date = 2008-04-17 | दुवा = http://www.usatoday.com/money/economy/2008-04-17-310212789_x.htm | अ‍ॅक्सेसदिनांक = 2008-12-12 }}</ref> भविष्यातील आर्थिक महासत्तांमध्ये [[चीन]] व [[भारत]] यांच्या बरोबरीने ब्राझीलची गणना केली जाते.
अर्थव्यवस्थेनुसार ब्राझील जगातील आठव्या क्रमांकाचा देश आहे. जगातील सर्वांत झपाट्याने आर्थिक प्रगती करणार्‍या राष्ट्रांपैकी ब्राझील हा एक प्रमुख देश आहे.<ref>{{स्रोत बातमी | आडनाव = Clendenning | पहिलेनाव = Alan | शीर्षक = Booming Brazil could be world power soon | page = 2 | प्रकाशक = [[USA Today]] – The Associated Press | date = 2008-04-17 | दुवा = http://www.usatoday.com/money/economy/2008-04-17-310212789_x.htm | अ‍ॅक्सेसदिनांक = 2008-12-12 }}</ref> भविष्यातील आर्थिक महासत्तांमध्ये [[चीन]] व [[भारत]] यांच्या बरोबरीने ब्राझीलची गणना केली जाते.

== ब्राझील देशाचे नाव 'पाऊ ब्रासील 'या स्थानिक वृक्षाच्या नावावरुन पडले आहे. ==
== ब्राझील देशाचे नाव 'पाऊ ब्रासील 'या स्थानिक वृक्षाच्या नावावरुन पडले आहे. ==



१२:४५, १२ डिसेंबर २०१८ ची आवृत्ती

|राष्ट्र_प्रचलित_नाव = ब्राझील |राष्ट्र_अधिकृत_नाव_स्थानिकभाषेमध्ये = República Federativa do Brasil |राष्ट्र_अधिकृत_नाव_मराठीमध्ये |राष्ट्र_ध्वज = Flag of Brazil.svg |राष्ट्र_चिन्ह = Coat of arms of Brazil.svg |जागतिक_स्थान_नकाशा = Brazil (orthographic projection).svg |राष्ट्र_नकाशा = Brazil map en 2004.png |ब्रीद_वाक्य = Ordem e Progresso
(सुव्यवस्था आणि प्रगती) |राजधानी_शहर = ब्राझीलिया |सर्वात_मोठे_शहर = साओ पाउलो |सरकार_प्रकार = अध्यक्षीय संघराज्यीय प्रजासत्ताक |राष्ट्रप्रमुख_नाव = जिल्मा रुसेफ |सरन्यायाधीश_नाव =

|राष्ट्र_गीत = हिनो नाचिओनाल ब्राझिलेइरो

|स्वातंत्र्यदिवस_दिनांक = (पोर्तुगालपासून)
सप्टेंबर ७, १८२२ (घोषित)
ऑगस्ट २९, १८२५ (मान्यता) |प्रजासत्ताकदिन_दिनांक = नोव्हेंबर १५, १८८९ |राष्ट्रीय_भाषा = पोर्तुगीज |इतर_प्रमुख_भाषा = |राष्ट्रीय_चलन = ब्राझीलियन रिआल (BRL) |क्षेत्रफळ_क्रमवारी_क्रमांक = ५ |क्षेत्रफळ_वर्ग_किमी = ८५,१४,८७७ |क्षेत्रफळ_जलव्याप्त_टक्के = ०.६५ |लोकसंख्या_वर्ष = २००९ |लोकसंख्या_क्रमवारी_क्रमांक = ५ |लोकसंख्या_संख्या = १९,२२,७२,८९०[१] |लोकसंख्या_घनता = २२ |प्रमाण_वेळ = |यूटीसी_कालविभाग = -२ ते -५ |आंतरराष्ट्रीय_दूरध्वनी_क्रमांक = ५५ |आंतरजाल_प्रत्यय = .br |जीडीपी_क्रमवारी_क्रमांक = ९ |जीडीपी_डॉलरमध्ये = २.०१३ निखर्व[२] |जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये = |दरडोई_जीडीपी_क्रमवारी_क्रमांक = ६9 |दरडोई_जीडीपी_डॉलरमध्ये = १०,५१३ |दरडोई_जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये = |माविनि = ०.८१३[३] |माविनि_क्रमवारी_क्रमांक = ७५ वा |माविनि_वर्ष = २००७ |माविनि_वर्ग = उच्च }} ब्राझील (अधिकृत नाव: पोर्तुगीज: República Federativa do Brasil) हा दक्षिण अमेरिका खंडातील सर्वांत मोठा देश आहे. क्षेत्रफळानुसार ब्राझील जगातील पाचवा मोठा, लोकसंख्येनुसार जगात पाचवा व लोकशाहीवादी देशांमध्ये जगात चौथा मोठा देश आहे.[४] ब्राझीलच्या पूर्वेस अटलांटिक महासागर असून देशाला ७,४९१ कि.मी. लांबीची विस्तृत किनारपट्टी याला लाभली आहे. याच्या उत्तरेस व्हेनेझुएला, सुरीनाम, गयाना, वायव्येस कोलंबिया, पश्चिमेस बोलीव्हियापेरू, नैर्‌ऋत्येस आर्जेन्टिनापेराग्वे तर दक्षिणेस उरुग्वे हे देश आहेत.

अर्थव्यवस्थेनुसार ब्राझील जगातील आठव्या क्रमांकाचा देश आहे. जगातील सर्वांत झपाट्याने आर्थिक प्रगती करणार्‍या राष्ट्रांपैकी ब्राझील हा एक प्रमुख देश आहे.[५] भविष्यातील आर्थिक महासत्तांमध्ये चीनभारत यांच्या बरोबरीने ब्राझीलची गणना केली जाते.

ब्राझील देशाचे नाव 'पाऊ ब्रासील 'या स्थानिक वृक्षाच्या नावावरुन पडले आहे.

भूगोल

== चतु:सीमा

राज्ये

ब्राझील देशामध्ये २६ राज्ये व एक शासकीय जिल्हा आहे.

मोठी शहरे


= समाजव्यवस्था

वस्तीविभागणी

धर्म

शिक्षण

संस्कृती

राजकारण

अर्थतंत्र

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेच्या नुसार ब्राझील हि जगातील ७वी मोठी अर्थव्यवस्था आहे. ब्राझीलकडे मुबलक नैसर्गिक साधन संपत्ती आहे. ब्राझील हि मिश्र अर्थव्यवस्था आहे. गेली १५० वर्ष ब्राझील सर्वात जास्त कॉफीच उत्पादन करणारा देश आहे.

खेळ

इतर दक्षिण अमेरिकन देशांप्रमाणे फुटबॉल हा येथील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. ब्राझील फुटबॉल संघ हा जगातील सर्वोत्तम संघ मानला जातो. पेले, रोनाल्डो, रोनाल्डिन्हो इत्यादी ब्राझीलियन फुटबॉलपटू जगप्रसिद्ध अहेत. ब्राझीलने आजवर पाच वेळा फिफा विश्वचषक जिंकला असून २०१४ फिफा विश्वचषकाचे आयोजन ब्राझीलमध्येच केले जाईल.

२०१६ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेसाठी निवड झालेले रियो दि जानीरो हे यजमानपदाचा मान मिळवणारे दक्षिण अमेरिकेमधील सर्वप्रथम शहर असेल. साओ पाउलोमधील ऑतोद्रोमो होजे कार्लोस पेस रेसिंग ट्रॅकवर दरवर्षी ब्राझीलियन ग्रांप्री ह्या फॉर्म्युला वन शर्यतीचे आयोजन केले जाते.

संदर्भ

  1. ^ Brazil 2009 Estimate IGBE: Instituto Brasileiro de Geografia e Estatística. Retrieved 2 January 2010.
  2. ^ http://www.imf.org/external/pubs/ft/weo/2010/01/weodata/weorept.aspx?sy=2007&ey=2010&scsm=1&ssd=1&sort=country&ds=.&br=1&c=223&s=NGDPD%2CNGDPDPC%2CPPPGDP%2CPPPPC%2CLP&grp=0&a=&pr.x=83&pr.y=18. 2010-04-21 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ UNDP Human Development Report 2009. (PDF) http://hdr.undp.org/en/media/HDR_2009_EN_Complete.pdf. 2009-10-05 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  4. ^ https://www.cia.gov/library/publications/the-world-factbook/geos/br.html. 2008-06-03 रोजी पाहिले. Unknown parameter |bookशीर्षक= ignored (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  5. ^ Clendenning, Alan (2008-04-17). p. 2 http://www.usatoday.com/money/economy/2008-04-17-310212789_x.htm. 2008-12-12 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  6. ^ . Brazilian Institute of Geography and Statistics. 29 November 2011 http://www.ibge.gov.br/home/estatistica/populacao/censo2010/primeiros_resultados/populacao_por_municipio_zip.shtm. 22 January 2011 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: