"देव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
देवाबद्दलचं सत्य
(चर्चा | योगदान)
ओळ ११: ओळ ११:




==हे सुद्धा पहा==
==हेसुद्धा पहा==

* [[महाराष्ट्रातील खंडोबाची देवळे|देवांचे प्रकार आणि त्यांच्यातील जाती]]
* [[महाराष्ट्रातील खंडोबाची देवळे|देवांचे प्रकार आणि त्यांच्यातील जाती]]
* [[मराठी देव, देवी आणि देवता]]


* [[मराठी देव, देवी आणि देवता]]


* [https://www.jw.org/mr/प्रकाशने/पुस्तके/बायबल-अभ्यास/देवाबद्दलचं-सत्य/ देवाबद्दलचं सत्य]





१४:१७, ६ डिसेंबर २०१८ ची आवृत्ती

हेसुद्धा पाहा: ईश्वर आणि भगवान


अनेक धर्मांच्या विश्वासानुसार देव ही विश्वाच्या उत्पत्तीला व पालनपोषणाला जबाबदार अशी व्यक्ती/संकल्पना आहे.

विविध धर्मांत देव या संकल्पनेविषयी मूलभूत फरकही आहेत. हिंदू धर्माप्रमाणे देव, देवता, दैवत, ईश्वर, परमेश्वर, परमात्मा, ब्रह्म इत्यादी संकल्पना आहेत.

यास एक सर्वत्र व्यापलेली स्वयंचलित शक्ती म्हणूनही ओळखतात.

देव नावाची माणसे

वि.कृ.श्रोत्रिय यांनी १९३७ साली लिहिलेल्या वेदांतील गोष्टी या पुस्तकातले पहिले वाक्य आहे.."फार प्राचीन काळी आपल्या देशात देव नावाचे लोक राहात असत."..


हेसुद्धा पहा