"खुलताबाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
ओळ ३६: ओळ ३६:
===खुलताबाद येथील महत्त्वाच्या ऐतिहासिक वास्तू ===
===खुलताबाद येथील महत्त्वाच्या ऐतिहासिक वास्तू ===
[[चित्र:Tomb of Aurangzeb at Khuldabad, Aurangabad, 1850s.jpg|right|250px|thumb|मुघल सम्राट [[औरंगजेब]] ची कबर]]
[[चित्र:Tomb of Aurangzeb at Khuldabad, Aurangabad, 1850s.jpg|right|250px|thumb|मुघल सम्राट [[औरंगजेब]] ची कबर]]
[[चित्र:Tomb of Asif Jah 20180501 104859.jpg|thumb|right|250px|निज़ाम-उल-मुल्क आसफजाह I ची कबर]]

===खुलताबादमध्ये दफन करण्या आलेले सूफी संत आणि मोगल राजे===
===खुलताबादमध्ये दफन करण्या आलेले सूफी संत आणि मोगल राजे===
* मोगल सम्राट [[औरंगजेब]]ची कबर
* मोगल सम्राट [[औरंगजेब]]ची कबर

०१:४४, २९ नोव्हेंबर २०१८ ची आवृत्ती

  ?खुलताबाद

महाराष्ट्र • भारत
—  शहर  —
Map

२०° ००′ ३४.२८″ N, ७५° ११′ १९.६७″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची

• ८५७ मी
जिल्हा औरंगाबाद
लोकसंख्या १२,७९४ (२००१)
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४३११०१
• +०२४३७
• MH-20

खुलताबाद/खुलदाबाद हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक धार्मिक आणि ऐतिहासिक परंपरा असलेले गाव आहे. भद्रा मारुती या धार्मिक स्थळासोबतच या गावात सूफी संत आणि इतर काही इतिहासकालीन राजघराण्यांतील आणि सरदार घराण्यांतील व्यक्तींच्या कबरी आहेत. हे गाव औरंगाबाद जिल्ह्याच्या खुलताबाद तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. या गावाला 'रत्‍नापूर'नावाने देखील ओळखले जाते.खुलताबाद येथे दरवर्षी ऊरूस भरतो.खुलताबाद येथे जर्जरीबक्ष दर्गा आहे.

भद्रा मारूती

मुख्य पान: हनुमान मंदिरे

खुलदाबाद हे ठिकाण हिंदू दैवत भद्रा मारूती संस्थान ह्यासाठी देखील विशेष परिचित आहे.[१]भद्रा मारूती ह्या ठिकाणी हनुमानाची निद्रिस्त अवस्थेतील भव्य मूर्ती आहे. अशा प्रकारची निद्रिस्त मारुतीची मूर्ती भारतात केवळ तीन ठिकाणी आहे. त्यातील एक ठिकाण उत्तर प्रदेशातील अलाहाबाद हे असून दुसरे खुलताबाद आहे व तिसरे ठिकाण मध्य प्रदेशातील जामसावळी येथे आहे. खुलताबाद येथे दरवर्षी हनुमान जयंती निमित्त भव्य यात्रा भरते. त्या दिवशी खुलताबाद येथे हजारो लोक औरंगाबाद व आसपासच्या गावातून पायी चालत येतात.

इतिहास

सूफी संत

फार पूर्वी ह्या गावाचे नाव रौझा असेही होते; त्याचा अर्थ स्वर्गातील नंदनवन असा होतो.[ संदर्भ हवा ]. तसेच ह्या गावास संतांची दरी/भूमी किंवा शाश्वत निवासस्थान असेही संबोधले जायचे. ह्याचे कारण १४ व्या शतकात अनेक सूफी संत ह्या ठिकाणी वास्तव्यास होते व तदनंतर त्यांच्या मृत्युपश्चात त्यांचे खुलदाबाद येथेच दफन करण्यात आले.

खुलताबाद येथील महत्त्वाच्या ऐतिहासिक वास्तू

मुघल सम्राट औरंगजेब ची कबर
निज़ाम-उल-मुल्क आसफजाह I ची कबर

खुलताबादमध्ये दफन करण्या आलेले सूफी संत आणि मोगल राजे

खुलताबाद येथे औरंगाबाद सारखी अनेक गेट बनविण्यात आली आहेत त्यावर उर्दू फारशी या भाषेतील अनेक शिलालेख कोरण्यात आले आहेत

संदर्भ

  1. ^ दैनिक एकमत हे संकेतस्थळ पान[मृत दुवा], भाप्रवे दिनांक २० जून २०१३ प्रात: ९.३० वाजता जसे दिसले (संदर्भित दुव्यात त्रुटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती २१ जून २०१३ रोजी मिळवली)