"करडई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
V.narsikar (चर्चा)यांची आवृत्ती 1210873 परतवली.
मजकूर व संदर्भ
ओळ १४: ओळ १४:
'''कुसुंभरागारुणितैर्दुकूलैः''' ऋ.सं ६-४
'''कुसुंभरागारुणितैर्दुकूलैः''' ऋ.सं ६-४
असे लिहिले आहे.
असे लिहिले आहे.
==पीक==
हे रबी हंगामात घेण्यात येणारे एक पीक आहे.या झाडाचे वैशिष्ट्य असे कि, कमी पाण्यावर तसेच अवर्षणावर मात करण्याची क्षमता या पिकात जास्त आहे. त्यामुळे कोरडवाहू जमिनीतही हे पीक घेता येते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://tarunbharat.net/epapertb.aspx?lang=3&spage=Mpage&NB=2018-11-21#Mpage_8 तरुण भारत, नागपूर कृषी भारत पुरवणी- पान क्र. ८ |शीर्षक=करडी |लेखक=प्रा. डॉ. दिलीप अलोणे |दिनांक= २१-११-२०१८|प्रकाशक=नरकेसरी प्रकाशन नागपूर |अॅक्सेसदिनांक= २१-११-२०१८|विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref>


या पिकास थंडहवामान मानवते. मध्यम प्रकारची जमिन आवश्यक आहे पण ती चांगला निचरा असणारी हवी.ओल धरून ठेवण्याची क्षमता अशा जमिनीत हवी.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://tarunbharat.net/epapertb.aspx?lang=3&spage=Mpage&NB=2018-11-21#Mpage_8 तरुण भारत, नागपूर कृषी भारत पुरवणी- पान क्र. ८ |शीर्षक=करडी |लेखक=प्रा. डॉ. दिलीप अलोणे |दिनांक= २१-११-२०१८|प्रकाशक=नरकेसरी प्रकाशन नागपूर |अॅक्सेसदिनांक= २१-११-२०१८|विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref>
या वनस्पतीचे बियाणे हे रात्रभर पाण्यात भिजवून ठेऊन मग नंतर त्याची पेरणी केल्यास या वनस्पतीची उगवण चांगली व लवकर होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://tarunbharat.net/epapertb.aspx?lang=3&spage=Mpage&NB=2018-11-21#Mpage_8 तरुण भारत, नागपूर कृषी भारत पुरवणी- पान क्र. ८ |शीर्षक=करडी |लेखक=प्रा. डॉ. दिलीप अलोणे |दिनांक= २१-११-२०१८|प्रकाशक=नरकेसरी प्रकाशन नागपूर |अॅक्सेसदिनांक= २१-११-२०१८|विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref>

या पिकाची तोडणी बोंडॅ पिवळी पडल्यानंतर करतात.मध्यम प्रकारच्या जमिनीत याचे सुमारे १० ते १२ क्विंटल, तर भारी जमिनीत १४ ते १६ क्विंटल व ओलीताच्या जमिनीत २० ते २५ क्विंटल प्रति हेक्टरी इतके उत्पादन मिळते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://tarunbharat.net/epapertb.aspx?lang=3&spage=Mpage&NB=2018-11-21#Mpage_8 तरुण भारत, नागपूर कृषी भारत पुरवणी- पान क्र. ८ |शीर्षक=करडी |लेखक=प्रा. डॉ. दिलीप अलोणे |दिनांक= २१-११-२०१८|प्रकाशक=नरकेसरी प्रकाशन नागपूर |अॅक्सेसदिनांक= २१-११-२०१८|विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref>
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
== बाह्य दुवे ==
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स वर्ग|Carthamus tinctorius|{{लेखनाव}}}}
{{कॉमन्स वर्ग|Carthamus tinctorius|{{लेखनाव}}}}

१०:२९, २१ नोव्हेंबर २०१८ ची आवृत्ती

करडईचे वनस्पतिशास्त्रीय चित्र
Carthamus tinctorius

करडई (शास्त्रीय नाव: Carthamus tinctorius, कार्थेमस टिंक्टोरियस ; इंग्लिश: Safflower, 'सॅफ्लॉवर ;) हे बारमाही उगवणारे, काटेरी कडांची पाने असणारे झुडूप आहे. कोवळी पाने काटेरी नसतात, जून झाली की होतात. करडईची रोपे ३० सें.मी. ते १५० सें.मी. उंचीपर्यंत वाढतात. यांना पिवळी, भगवी, तांबडी गेंदेदार फुलेही येतात. याच्या पानांची खाण्यासाठी भाजी करतात. तसेच करडईच्या बियांपासून खाद्यतेल बनवले जाते. करडईची एक बिन काटेरी जात आहे. तिच्या फुलांपासून दोन प्रकारचे रंग मिळतात. एक पाण्यात विरघळणारा पिवळा आणि दुसरा अविद्राव्य गडद लाल. या लाल रंगाच्या वड्या करून ठेवतात आणि कपड्यांना रंग देण्यासाठी हव्या तेव्हा वापरतात.

संस्कृतमध्ये करडईला कुसुंभ म्हणतात. मराठीत कुसुंब म्हणज करडईचे फूल. एकेकाळी महाराष्ट्रात कुसुंबी रंगांच्या साड्यांची चलती होती.

कालिदासाने ऋतुसंहारमध्ये रानातील वणव्याचे वर्णन करताना,

विकचनवकुसुंभस्वच्छसिंदूरभासाः दिशि दिशि परिदग्धा भूमयः पावकेन ऋ.सं १-१७ अर्थ:नुकत्याच फुललेल्या कुसुंभाच्या नव्या कळ्यांनी स्वच्छ सिंदूराचा(शेंदुराच्या रंगाचा) भास होतो. असे वाटते कि भूमी ही दिशा-दिशांना (सर्व दिशांना) अग्निने जळत आहे.

आणि, वनितांच्या रंगवलेल्या वस्त्रांचे वर्णन करताना, कुसुंभरागारुणितैर्दुकूलैः ऋ.सं ६-४ असे लिहिले आहे.

पीक

हे रबी हंगामात घेण्यात येणारे एक पीक आहे.या झाडाचे वैशिष्ट्य असे कि, कमी पाण्यावर तसेच अवर्षणावर मात करण्याची क्षमता या पिकात जास्त आहे. त्यामुळे कोरडवाहू जमिनीतही हे पीक घेता येते.[१]

या पिकास थंडहवामान मानवते. मध्यम प्रकारची जमिन आवश्यक आहे पण ती चांगला निचरा असणारी हवी.ओल धरून ठेवण्याची क्षमता अशा जमिनीत हवी.[२] या वनस्पतीचे बियाणे हे रात्रभर पाण्यात भिजवून ठेऊन मग नंतर त्याची पेरणी केल्यास या वनस्पतीची उगवण चांगली व लवकर होते.[३]

या पिकाची तोडणी बोंडॅ पिवळी पडल्यानंतर करतात.मध्यम प्रकारच्या जमिनीत याचे सुमारे १० ते १२ क्विंटल, तर भारी जमिनीत १४ ते १६ क्विंटल व ओलीताच्या जमिनीत २० ते २५ क्विंटल प्रति हेक्टरी इतके उत्पादन मिळते.[४]

संदर्भ

  1. ^ प्रा. डॉ. दिलीप अलोणे. तरुण भारत, नागपूर कृषी भारत पुरवणी- पान क्र. ८ http://tarunbharat.net/epapertb.aspx?lang=3&spage=Mpage&NB=2018-11-21#Mpage_8 तरुण भारत, नागपूर कृषी भारत पुरवणी- पान क्र. ८ Check |दुवा= value (सहाय्य). २१-११-२०१८ रोजी पाहिले. |अॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ प्रा. डॉ. दिलीप अलोणे. तरुण भारत, नागपूर कृषी भारत पुरवणी- पान क्र. ८ http://tarunbharat.net/epapertb.aspx?lang=3&spage=Mpage&NB=2018-11-21#Mpage_8 तरुण भारत, नागपूर कृषी भारत पुरवणी- पान क्र. ८ Check |दुवा= value (सहाय्य). २१-११-२०१८ रोजी पाहिले. |अॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ प्रा. डॉ. दिलीप अलोणे. तरुण भारत, नागपूर कृषी भारत पुरवणी- पान क्र. ८ http://tarunbharat.net/epapertb.aspx?lang=3&spage=Mpage&NB=2018-11-21#Mpage_8 तरुण भारत, नागपूर कृषी भारत पुरवणी- पान क्र. ८ Check |दुवा= value (सहाय्य). २१-११-२०१८ रोजी पाहिले. |अॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  4. ^ प्रा. डॉ. दिलीप अलोणे. तरुण भारत, नागपूर कृषी भारत पुरवणी- पान क्र. ८ http://tarunbharat.net/epapertb.aspx?lang=3&spage=Mpage&NB=2018-11-21#Mpage_8 तरुण भारत, नागपूर कृषी भारत पुरवणी- पान क्र. ८ Check |दुवा= value (सहाय्य). २१-११-२०१८ रोजी पाहिले. |अॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत