"डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, भारतीय संसद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
बदलांचा आढावा नाही
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
[[File:Ram Nath Kovind, the Vice President, Shri M. Venkaiah Naidu, the Prime Minister, Shri Narendra Modi (1).jpg|thumb|भारतीय संसद भवन परिसरातील आंबेडकरांच्या मूर्ती समोर, राष्ट्रपति [[रामनाथ कोविंद]], उपराष्ट्रपति [[व्यंकय्या नायडू]], प्रधानमंत्री [[नरेंद्र मोदी]], केंद्रीय मंत्री आणि अन्य गणमान्य व्यक्ती ६ डिसेंबर, २०१७ रोजी बाबासाहेबांना त्यांच्या ६२व्या महापरिनिर्वाण दिवसानिमित्त श्रद्धांजली अर्पण कार्यक्रमात.]]
 
{{माहितीचौकट इमारत
|नाव = डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा<br> <sub>डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकशिल्प </sub>
|चित्र = Ram Nath Kovind, the Vice President, Shri M. Venkaiah Naidu, the Prime Minister, Shri Narendra Modi (1).jpg
|चित्र रुंदी = 200px
|चित्रवर्णन = भारतीय संसद भवन परिसरातील आंबेडकरांच्या मूर्ती समोर, राष्ट्रपति [[रामनाथ कोविंद]], उपराष्ट्रपति [[व्यंकय्या नायडू]], प्रधानमंत्री [[नरेंद्र मोदी]], केंद्रीय मंत्री आणि अन्य गणमान्य व्यक्ती ६ डिसेंबर, २०१७ रोजी बाबासाहेबांना त्यांच्या ६२व्या महापरिनिर्वाण दिवसानिमित्त श्रद्धांजली अर्पण कार्यक्रमात.
|आधीची विश्वविक्रमी इमारत =
|नंतरची विश्वविक्रमी इमारत =
|विक्रमी उंची सुरू =
|विक्रमी उंची समाप्त =
|ठिकाण = [[संसद भवन]], [[दिल्ली]], [[भारत]]
|latd = | latm = | lats =
|longd = | longm = | longs =
|बांधकाम सुरुवात = १९६५
|बांधकाम पूर्ण = १९६७
|इमारतीचा प्रकार = पुतळा
|वास्तुशास्त्रीय = १२.५ फुट (३.८८ मीटर)
|छत =
|वरचा मजला =
|एकूण मजले =
|प्रकाशमार्ग =
|मूल्य =
|क्षेत्रफळ =
|वास्तुविशारद =
|रचनात्मक अभियंता = ब्रह्मेश वाघ
|कंत्राटदार =
|विकासक =
|मालकी =
|व्यवस्थापन =
|references =
}}
 
'''डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा''' हा नवी [[दिल्ली]]च्या [[भारतीय संसद|संसद]] [[संसद भवन|भवन परिसरात]] [[इ.स. १९६७]] मध्ये उभारलेला [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]ांचा पंचधातूचा पुतळा आहे. आंबेडकरी समाजाने लोकवर्गणीतून हा पुतळा उभारला आहे. हे स्मारकशिल्प एकूण १२.५ फूट उंचीचे आहे. १४ एप्रिल म्हणजेच [[डॉ. आंबेडकर जयंती]] दिनी व ६ डिसेंबर या [[महापरिनिर्वाण दिन]]ी भारताचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा व राज्यसभा सदस्य, केंद्रीय मंत्री, राज्यपाल इत्यादी नेते व जनता डॉ. आंबेडकरांना स्मरून या पुतळ्याला अभिवादन करत असतात.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=|शीर्षक=भव्य स्मारक शिल्पाचा सुवर्णमहोत्सव|last=|first=|date=१४ एप्रिल २०१७|work=दैनिक वृत्तरत्न सम्राट (जयंती विशेषांक, पृष्ठ क्र २४)|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref>
३२,३०५

संपादने

दिक्चालन यादी