"युनिक्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
२१३ बाइट्सची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
युटीलीटीज
(शेल बद्दल माहिती वाढवली आहे.)
(युटीलीटीज)
* '''कर्नल''' हा सिस्टीमचा सर्वात आतील महत्त्वाचा भाग (गाभा) होय. हा भाग मशीनच्या मेमरीचे व्यवस्थापन करतो. सीपीयुच्या कामाचे व्यवस्थापन करतो, जेणेकरून प्रत्येक युजर आपले काम व्यवस्थितपणे करू शकेल, डेटाचे वहन करण्यास मदत करतो व '''शेल''' कडून येणाच्या सूचनांचा अर्थ लावून त्याप्रमाणे काम करून घेतो.
*'''शेल''' हा भाग येणारी प्रत्येक सूचना '''कर्नल''' कडे प्रक्रिया करण्यासाठी पाठवतो व त्याची उत्तरे परत मॉनिटरवर दाखवतो. युनिक्स सिस्टीम सुरूवात झाल्यानंतर स्क्रीनवर '''शेल''' चा एक कमांड प्रॉम्ट दिसू लागतो. या प्रॉम्प्टनंतर तुम्हाला तुमच्या सूचना टाईप करता येतात.
*'''युटीलीटीज''' या भागामुळे सिस्टिममध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना देता येतात.
 
आज युनिक्स प्रणाली are split into various branches, developed over time by AT&T as well as various commercial vendors and non-profit organizations.
५३६

संपादने

दिक्चालन यादी