"आयरिस मर्डोक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
+
ओळ २: ओळ २:
{{विस्तार}}
{{विस्तार}}


{{DEFAULTSORT:मर्डोक,आयरिस}}
[[वर्ग:इंग्लिश लेखक|मर्डोक, आयरिश]]
[[वर्ग:इंग्लिश लेखक|मर्डोक, आयरिश]]
[[वर्ग:स्त्री चरित्रलेख]]
[[वर्ग:स्त्री चरित्रलेख]]

१६:०८, २२ ऑक्टोबर २०१८ ची आवृत्ती

डेम जीन इरिस मर्डोक किंवा आयरिस मर्डोक (जन्म:१५ जुलै १९१९ - ८ फेब्रुवारी १९९९) ही आयर्लंडमध्ये आयरिश पालकांना जन्मलेली एक ब्रिटिश कादंबरीकार आणि तत्त्वज्ञ होती. मर्डोक ही,चांगले आणि वाईट, लैंगिक संबंध, नैतिकता आणि अतिंद्रीय शक्तीबद्दलच्या आपल्या कादंबरींसाठी सर्वज्ञात आहे. १९९८ मध्ये, २० व्या शतकातील मॉडर्न लायब्ररीच्या १०० सर्वोत्कृष्ट इंग्रजी-भाषिक कादंबऱ्यांपैकी एक म्हणून तिची पहिली प्रकाशित कादंबरी, 'अंडर द नेट', निवडल्या गेली.