"आयरिस मर्डोक" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
सांगकाम्या (चर्चा | योगदान) छो →top: वर्ग |
सर्वव्यापी (चर्चा | योगदान) No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''डेम जीन इरिस मर्डोक''' किंवा ''आयरिस मर्डोक'' (जन्म:१५ जुलै १९१९ - ८ फेब्रुवारी १९९९) ही आयर्लंडमध्ये आयरिश पालकांना जन्मलेली एक ब्रिटिश कादंबरीकार आणि तत्त्वज्ञ होती. मर्डोक आपल्या चांगले आणि वाईट, लैंगिक संबंध, नैतिकता आणि अतिंद्रीय शक्तीबद्दलच्या कादंबरींसाठी सर्वज्ञात आहे. १९९८ मध्ये, २० व्या शतकातील मॉडर्न लायब्ररीच्या १०० सर्वोत्कृष्ट इंग्रजी-भाषिक कादंबऱ्यांपैकी एक म्हणून तिची पहिली प्रकाशित कादंबरी, 'अंडर द नेट', निवडल्या गेली. |
|||
{{विस्तार}} |
{{विस्तार}} |
||
१६:०३, २२ ऑक्टोबर २०१८ ची आवृत्ती
डेम जीन इरिस मर्डोक किंवा आयरिस मर्डोक (जन्म:१५ जुलै १९१९ - ८ फेब्रुवारी १९९९) ही आयर्लंडमध्ये आयरिश पालकांना जन्मलेली एक ब्रिटिश कादंबरीकार आणि तत्त्वज्ञ होती. मर्डोक आपल्या चांगले आणि वाईट, लैंगिक संबंध, नैतिकता आणि अतिंद्रीय शक्तीबद्दलच्या कादंबरींसाठी सर्वज्ञात आहे. १९९८ मध्ये, २० व्या शतकातील मॉडर्न लायब्ररीच्या १०० सर्वोत्कृष्ट इंग्रजी-भाषिक कादंबऱ्यांपैकी एक म्हणून तिची पहिली प्रकाशित कादंबरी, 'अंडर द नेट', निवडल्या गेली.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |