"प्रयागराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: :( रोमन लिपीत मराठी ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २: ओळ २:
'''प्रयागराज''' ([[हिंदी भाषा|हिंदी]]: इलाहाबाद ; [[उर्दू भाषा|उर्दू]]: الله آباد ; [[रोमन लिपी]]: ''Prayagraj/Allahabad'' ; फारसी अर्थ: ''परमेश्वराने वसवलेले नगर''; ) हे प्राचीनकाळी '''प्रयाग''' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या नगराला [[मुघल|मुघलांनी]] दिलेले नाव असून, काही दाव्यांप्रमाणे भारतातील दुसरे प्राचीन शहर आहे. हे [[भारत|भारताच्या]] [[उत्तर प्रदेश]] राज्यात वसले असून [[अलाहाबाद जिल्हा|अलाहाबाद जिल्ह्याचे]] प्रशासकीय केंद्र आहे.

[[गंगा नदी|गंगा]], [[यमुना नदी|यमुना]] या नद्यांचा अलाहाबाद शहरानजीक संगम होतो. या नद्यांना लुप्त [[सरस्वती नदी|सरस्वती नदीही]] येऊन मिळते अशी हिंदू धर्मीयांची धारणा आहे. पवित्र नद्यांच्या त्रिवेणी संगमामुळे या स्थानास हिंदू तीर्थक्षेत्र मानतात. [[कुंभमेळा|कुंभमेळ्याच्या]] चार क्षेत्रांपैकी प्रयाग एक असून, [[हरिद्वार]], [[उज्जैन]] व [[नाशिक]] ही अन्य क्षेत्रे आहेत.
[[गंगा नदी|गंगा]], [[यमुना नदी|यमुना]] या नद्यांचा प्रयागराज शहरानजीक संगम होतो. या नद्यांना लुप्त [[सरस्वती नदी|सरस्वती नदीही]] येऊन मिळते अशी हिंदू धर्मीयांची धारणा आहे. पवित्र नद्यांच्या त्रिवेणी संगमामुळे या स्थानास हिंदू तीर्थक्षेत्र मानतात. [[कुंभमेळा|कुंभमेळ्याच्या]] चार क्षेत्रांपैकी प्रयाग एक असून, [[हरिद्वार]], [[उज्जैन]] व [[नाशिक]] ही अन्य क्षेत्रे आहेत.

== बाह्य दुवे ==
== बाह्य दुवे ==

२२:१७, १७ ऑक्टोबर २०१८ ची आवृत्ती

प्रयागराज येथील यमुनेवरच्या नव्या पुलाजवळील दृश्य

प्रयागराज (हिंदी: इलाहाबाद ; उर्दू: الله آباد ; रोमन लिपी: Prayagraj/Allahabad ; फारसी अर्थ: परमेश्वराने वसवलेले नगर; ) हे प्राचीनकाळी प्रयाग या नावाने ओळखल्या जाणाऱ्या नगराला मुघलांनी दिलेले नाव असून, काही दाव्यांप्रमाणे भारतातील दुसरे प्राचीन शहर आहे. हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यात वसले असून अलाहाबाद जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.

गंगा, यमुना या नद्यांचा प्रयागराज शहरानजीक संगम होतो. या नद्यांना लुप्त सरस्वती नदीही येऊन मिळते अशी हिंदू धर्मीयांची धारणा आहे. पवित्र नद्यांच्या त्रिवेणी संगमामुळे या स्थानास हिंदू तीर्थक्षेत्र मानतात. कुंभमेळ्याच्या चार क्षेत्रांपैकी प्रयाग एक असून, हरिद्वार, उज्जैननाशिक ही अन्य क्षेत्रे आहेत.

बाह्य दुवे

  • (इंग्लिश भाषेत) http://allahabad.nic.in/. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)