"विकिपीडिया:विकिसुट्टी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
भर
(साचे लावले)
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
(भर)
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
{{निबंध}}{{थोडक्यात|विकिवरच्या त्रासापासून खरी सुटका म्हणजे विकिपासून थोडा वेळ बाजूला जाणे}}
{{निबंध}}{{थोडक्यात}}
विकिसुट्टी, विकिआराम, विकिविश्रांती किंवा विकिरजा म्हणजे असा काळ की, जेव्हा सदस्य विकिपीडिया वरून वेगळे होऊन रहातात, आणि हा काळ छोटासाच असे अपेक्षित असते. इतर सदस्यांच्या अस्तित्वाने अनेकांना वेगवेगळ्या स्तरावर त्रास होतो, काही सदस्यांना ह्या त्रासातून बाहेर पडणे सोपे पडते, काहींना त्याचा खूपच त्रास होतो आणि मग ते सतत ऑनलाईन जाऊन फक्त तपासण्यासाठी की काय घडते आहे पुन्हा पुन्हा अलीकडील बदल तपासत रहातात.
७,११४

संपादने

दिक्चालन यादी