"रोहन बोपण्णा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो वर्ग
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
ओळ ३: ओळ ३:
[[वर्ग:भारतीय टेनिस खेळाडू]]
[[वर्ग:भारतीय टेनिस खेळाडू]]
[[वर्ग:इ.स. १९८० मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९८० मधील जन्म]]
[[वर्ग:२०१८ आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेते]]

१३:५४, २६ सप्टेंबर २०१८ ची आवृत्ती

रोहन बोपण्णा (४ मार्च, इ.स. १९८०:बंगळूर, कर्नाटक, भारत - ) हा भारतीय टेनिस खेळाडू आहे. हा मुख्यत्वे दुहेरी सामने खेळतो. जुलै २०१३मध्ये हा जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर होता. हा ११व्या वर्षापासून टेनिस खेळत असून २३व्या वर्षी व्यावसायिक खेळाडू झाला.