"विलेपार्ले" च्या विविध आवृत्यांमधील फरक
साचा, सुधारले
(new file) |
(साचा, सुधारले) खूणपताका: २०१७ स्रोत संपादन |
||
[[चित्र:Mumbai 03-2016 01 Vile Parle station.jpg|250 px|इवलेसे|[[विले पार्ले रेल्वे स्थानक]]]]
'''विले पार्ले''' हे [[मुंबई]]चे उपनगर व [[मुंबई उपनगरी रेल्वे]]च्या [[पश्चिम मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)|पश्चिम मार्गावरील]] एक [[विले पार्ले रेल्वे स्थानक|स्थानक]] आहे.
मुंबईच्या [[छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ]]ाचा डॉमेस्टिक (आंतर्देशीय) टर्मिनल पार्ल्यामध्येच आहे. तसेच [[पश्चिम द्रुतगती महामार्ग]]ावरून आंतरराष्ट्रीय टर्मिनसकडे जाण्यासाठी बांधलेला [[सहार उन्नत मार्ग]] देखील पार्ल्यामध्येच आहे.
|