Jump to content

"सेवाग्राम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२०६ बाइट्सची भर घातली ,  ५ वर्षांपूर्वी
चित्र जोडले
छो (लोकसंख्या दुरुस्ती)
(चित्र जोडले)
 
१९३३ मध्ये तरूंगातून बाहेर आल्यानंतर गांधीजीनी देशव्यापी [[हरिजन यात्रा]] काढली. तोपर्यंत स्वातंत्र्य न मिळाल्याने गांधीजी [[साबरमती आश्रम]]ामध्ये परतले नाहीत. १९३४ मध्ये [[जमनालाल बजाज]] तसेच त्यांच्या साथीदारांच्या आग्रहास्तव महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील मगनवाडी येथे गांधींनी वास्तव्य केले. त्यांनतर दोन वर्षांनी १९३६ मध्ये गांधीजी पहिल्यांदा मगनवाडीहून सेगाव (सेवाग्राम) येथे आले व तेथेच त्यांनी राहण्याचा निर्णय घेतला. गांधीजी आणि कस्तुरबा यांचासाठी आश्रमामध्ये छोटे घर बांधले. व जातिभेद मोडण्यासाठी हरिजन समाजातील महिलांना स्वयंपाकासाठी ठेवले. गांधीजीनी सेवाग्राममध्ये असताना अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले.
[[File:Adi Nivas, Sewagram Ashram.JPG|thumb|सेवाग्राम आश्रमात महात्मा गांधींचे पहिले निवास आदी निवास|left]]
 
==भारत छोडो आंदोलनाची पहिली सभा==
२१८

संपादने