"शांताबाई कांबळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
सुधारले शब्द बदलले
ओळ २७: ओळ २७:
त्यांचा जन्म सोलापुर जिल्ह्यात महुद बुद्रुक या गावी झाला। त्यांचेआइवडील अत्यंत दरिद्र्यात जगत होते तरिही त्यांना मुलिला शिकवायचे होते
त्यांचा जन्म सोलापुर जिल्ह्यात महुद बुद्रुक या गावी झाला। त्यांचेआइवडील अत्यंत दरिद्र्यात जगत होते तरिही त्यांना मुलिला शिकवायचे होते
। जातियतेच्या जोखडात अडकलेल्या समाजकडुन त्यांना प्रचण्ड त्रास देण्यात आला।
। जातियतेच्या जोखडात अडकलेल्या समाजकडुन त्यांना प्रचण्ड त्रास देण्यात आला।
3 तिसर्या वर्गा पासुन वर्गा बाहेर बसवले जाई आणी बाकी विद्यार्थ्यांना स्पर्श करण्याची बन्दी होती।
3 तिसर्या वर्गा पासुन वर्गा बाहेर बसवले जाई आणि बाकी विद्यार्थ्यांना स्पर्श करण्याची बन्दी होती।
तरिही त्यांनी शालेय शिक्षणा साठि झगडा देऊन शिक्षण पूर्ण केले.
तरिही त्यांनी शालेय शिक्षणा साठि झगडा देऊन शिक्षण पूर्ण केले.

==कार्य==
==कार्य==
पुण्याच्या महिला शालेत शिकुना शिक्षिका झल्या त्याचे शिक्षिका होणे हे बाबासाहेबांच्या चळवळिचा एक भाग झाला ते आणी त्यांचे पति बाबासाहेबांच्या चलवालिट शामील झाले।
पुण्याच्या महिला शालेत शिकुना शिक्षिका झल्या त्याचे शिक्षिका होणे हे बाबासाहेबांच्या चळवळिचा एक भाग झाला ते आणि त्यांचे पति बाबासाहेबांच्या चलवालिट शामील झाले।
त्यांनी बाबासाहेबांबरोबर ची 1942 ची प्रेरणा दायी भेट त्यांनी त्यांच्या पुस्तकात नमुद केली आहे। 1957 साली बाबासाहेबा च्या नेतृत्वात आजुबाजुच्या 7 गावात शान्ताबाई आणी त्यांचे पति यांच्या माध्यमातुन धर्मांतरण झाले।
त्यांनी बाबासाहेबांबरोबर ची १९४२ ची प्रेरणा दायी भेट त्यांनी त्यांच्या पुस्तकात नमुद केली आहे। १८५७ साली बाबासाहेबा च्या नेतृत्वात आजुबाजुच्या गावात शान्ताबाई आणि त्यांचे पति यांच्या माध्यमातुन धर्मांतरण झाले।
1983 सालि शासकीय सेवा नीवृत्ती नन्तर त्यांनी लिहिलेले माज्या जल्माची चित्तर कथा हे आत्मवृत्त प्रसिध्द झाले। आत्मकथा ही साहित्याचे एक मुख्य रूप आहे । दलित वाङ्मयातील महिला लेखिकेने लिहिलेले हे भारतातील पहिले दलित स्त्रीचे आत्मकथन आहे.
१९८३ साली शासकीय सेवा नीवृत्ती नंतर त्यांनी लिहिलेले माज्या जल्माची चित्तर कथा हे आत्मवृत्त प्रसिध्द झाले। आत्मकथा ही साहित्याचे एक मुख्य रूप आहे । दलित वाङ्मयातील महिला लेखिकेने लिहिलेले हे भारतातील पहिले दलित स्त्रीचे आत्मकथन आहे.
दिनकर साक्रिकरांच्या प्रयत्नातुन १९८२ साली ‘पूर्वा’ मासिकात पथमतः छापण्यात आले.
दिनकर साक्रिकरांच्या प्रयत्नातुन १९८२ साली ‘पूर्वा’ मासिकात पथमतः छापण्यात आले.
जन्माने महार. पुढे ५७ साली डॉ. बाबासाहेबांच्या प्रेरणेने धर्मांतर केले. महारकीची कामे करीत, सुगीच्या वेळी शेतावरच्या बैलांनी खाल्लेली आणि शेणातून पडलेली ज्वारी धूऊन स्वच्छ करुन खात, सातवीपर्यंतचे शिक्षण खेड्याहूनही खेडे असलेल्या गावात आवडीने व जिद्दीने केले. नंतरही गावातून अन्न गोळा करत घरी आणण्याची पाळी आली, तर तेही केले. लग्न झाल्यावर नवर्‍याने दुसरी बायको करून आणली म्हणून स्वतःचे व्यक्तिमत्व शोधायला घराबाहेर पडलेली ही दलित ‘नोरा’ मास्तरकी करीत शिक्षणक्षेत्रात शिक्षणाधिकारी म्हणून सत्ता मिळवून निवृत्त झाली. माज्या जल्माची चित्तरकथा या पुस्तकावर आधारीत नाजुका या नावाने मालिका येत असे

१७:३३, ७ ऑगस्ट २०१८ ची आवृत्ती

शांताबाई कृष्णाजी कांबळे
चित्र:Shantabai Kamble.JPG
टोपणनाव: शांताबाई कृष्णाजी कांबळे
जन्म: मार्च १, १९२३
महाराष्ट्र, भारत
धर्म: बौद्ध
प्रभाव: भीमराव रामजी आंबेडकर
अपत्ये: अरुण कांबळे, मंगल तिरमारे, चंद्रकांत कांबळे

शांताबाई कृष्णाजी कांबळे (जन्म: मार्च १, १९२३) या मराठी साहित्यिक अरुण कांबळे यांच्या आई आहेत.

जीवन

शांताबाई कांबळे ह्या दलित स्त्री लेखिका, शिक्षिका व सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांचा जन्म सोलापुर जिल्ह्यात महुद बुद्रुक या गावी झाला। त्यांचेआइवडील अत्यंत दरिद्र्यात जगत होते तरिही त्यांना मुलिला शिकवायचे होते । जातियतेच्या जोखडात अडकलेल्या समाजकडुन त्यांना प्रचण्ड त्रास देण्यात आला। 3 तिसर्या वर्गा पासुन वर्गा बाहेर बसवले जाई आणि बाकी विद्यार्थ्यांना स्पर्श करण्याची बन्दी होती। तरिही त्यांनी शालेय शिक्षणा साठि झगडा देऊन शिक्षण पूर्ण केले.

कार्य

पुण्याच्या महिला शालेत शिकुना शिक्षिका झल्या त्याचे शिक्षिका होणे हे बाबासाहेबांच्या चळवळिचा एक भाग झाला ते आणि त्यांचे पति बाबासाहेबांच्या चलवालिट शामील झाले। त्यांनी बाबासाहेबांबरोबर ची १९४२ ची प्रेरणा दायी भेट त्यांनी त्यांच्या पुस्तकात नमुद केली आहे। १८५७ साली बाबासाहेबा च्या नेतृत्वात आजुबाजुच्या ७ गावात शान्ताबाई आणि त्यांचे पति यांच्या माध्यमातुन धर्मांतरण झाले। १९८३ साली शासकीय सेवा नीवृत्ती नंतर त्यांनी लिहिलेले माज्या जल्माची चित्तर कथा हे आत्मवृत्त प्रसिध्द झाले। आत्मकथा ही साहित्याचे एक मुख्य रूप आहे । दलित वाङ्मयातील महिला लेखिकेने लिहिलेले हे भारतातील पहिले दलित स्त्रीचे आत्मकथन आहे. दिनकर साक्रिकरांच्या प्रयत्नातुन १९८२ साली ‘पूर्वा’ मासिकात पथमतः छापण्यात आले. जन्माने महार. पुढे ५७ साली डॉ. बाबासाहेबांच्या प्रेरणेने धर्मांतर केले. महारकीची कामे करीत, सुगीच्या वेळी शेतावरच्या बैलांनी खाल्लेली आणि शेणातून पडलेली ज्वारी धूऊन स्वच्छ करुन खात, सातवीपर्यंतचे शिक्षण खेड्याहूनही खेडे असलेल्या गावात आवडीने व जिद्दीने केले. नंतरही गावातून अन्न गोळा करत घरी आणण्याची पाळी आली, तर तेही केले. लग्न झाल्यावर नवर्‍याने दुसरी बायको करून आणली म्हणून स्वतःचे व्यक्तिमत्व शोधायला घराबाहेर पडलेली ही दलित ‘नोरा’ मास्तरकी करीत शिक्षणक्षेत्रात शिक्षणाधिकारी म्हणून सत्ता मिळवून निवृत्त झाली. माज्या जल्माची चित्तरकथा या पुस्तकावर आधारीत नाजुका या नावाने मालिका येत असे अनेक पुरस्काराने सन्मान झाला आहे त्यात दलितमित्र हा उच्च पदाचा सन्मान मिलाला आहे।

प्रकाशित साहित्य