"सरोवर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
१३ बाइट्सची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
छो
सांगकाम्या_द्वारे_सफाई
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
छो (सांगकाम्या_द्वारे_सफाई)
* ६६० किमी लांबी असलेले [[टांजानिका सरोवर]] हे जगातील '''सर्वात लांब''' सरोवर आहे.
* [[बैकाल सरोवर]] हे जगातील '''सर्वात जुने''' सरोवर आहे.
* ओजोस देल सालादो हे [[आन्देस]]मधील [[ज्वालामुखी]] सरोवर हे कोणत्याही प्रकारचे जगातील '''सर्वात उंच''' सरोवर आहे (उंची: {{Convert|6390|m|ft|0}}).<ref>[http://www.andes.org.uk/peak-info-6000/ojos-del-salado-info.asp Andes Website - Information about Ojos del Salado volcano, a high mountain in South America and the world's highest volcano<!-- Bot generated titleशीर्षक -->]</ref>
* [[तिबेट]]मधील [[मानसरोवर]] हे जगातील '''सर्वात उंच''' गोड्या पाण्याचे सरोवर आहे.
* {{Convert|3812|m|ft|0|abbr=on}} उंचीवर असलेले [[टिटिकाका सरोवर]] हे [[आन्देस]]मधील [[पेरू (देश)|पेरू]] व [[बोलिव्हिया]]च्या सीमेवरील सरोवर जगातील '''सर्वात उंच''' जलवाहतूकयोग्य सरोवर मानले जाते. तसेच हे [[दक्षिण अमेरिका]] खंडातील सर्वात मोठे सरोवर आहे.
२७,९३७

संपादने

दिक्चालन यादी