"बोधिवृक्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Changing template: Cite web
छो Bot: Changing template: Cite book
ओळ २: ओळ २:
'''बोधिवृक्ष''' किंवा '''महाबोधी वृक्ष''' म्हणजेच ‘ज्ञानाचा वृक्ष’ (Knowledge Tree) होय. [[बोधगया]] येथील [[महाबोधी विहार]]ाच्या पश्चिमेला जो [[पिंपळ]] आहे, तोच महाबोधी वृक्ष या नावाने प्रसिद्ध आहे. या पिंपळाच्या वृक्षाखाली सिद्धार्थाला [[इ.स.पू. ५२८]] मध्ये वयाच्या ३५ व्या वर्षी संबोधी (ज्ञान/[[बुद्धत्व]]) प्राप्ती होऊन ते [[बुद्ध]] बनले, तेव्हापासून पिंपळांच्या झाडाला बोधिवृक्ष संबोधिण्यात येते. ज्या स्थानी बुद्धांना संबोधी प्राप्त झाली, त्या जागी वज्रासनाचे प्रतीक म्हणून एक विस्तीर्ण लाल शिलाखंड एका चबुतऱ्यावर बसवलेला आहे. [[सम्राट अशोक]] बुद्धांचा अनुयायी झाला व नित्यनियमाने बोधिवृक्षाचे दर्शन घेऊ लागला. तेव्हा त्यांची पत्‍नी राणी तिश्यरक्षिता हिने मत्सरग्रस्त होऊन तो वृक्ष उपटून टाकला. पण सम्राट अशोकांनी तो पुन्हा लावला. अशोकांची कन्या [[संघमित्रा]] हिने या बोधिवृक्षाची एक फांदी [[श्रीलंका|श्रीलंकेत]] नेली व तेथील अनुराधापुरा या ठिकाणी नेऊन लावली. इ.स.पू दुसऱ्या शतकात [[पुष्पमित्र शुंग]]ने आणि [[इ.स. ६००]] मध्ये शशांक राजाने बोधगयेतील बोधिवृक्ष पुन्हा तोडला होता.
'''बोधिवृक्ष''' किंवा '''महाबोधी वृक्ष''' म्हणजेच ‘ज्ञानाचा वृक्ष’ (Knowledge Tree) होय. [[बोधगया]] येथील [[महाबोधी विहार]]ाच्या पश्चिमेला जो [[पिंपळ]] आहे, तोच महाबोधी वृक्ष या नावाने प्रसिद्ध आहे. या पिंपळाच्या वृक्षाखाली सिद्धार्थाला [[इ.स.पू. ५२८]] मध्ये वयाच्या ३५ व्या वर्षी संबोधी (ज्ञान/[[बुद्धत्व]]) प्राप्ती होऊन ते [[बुद्ध]] बनले, तेव्हापासून पिंपळांच्या झाडाला बोधिवृक्ष संबोधिण्यात येते. ज्या स्थानी बुद्धांना संबोधी प्राप्त झाली, त्या जागी वज्रासनाचे प्रतीक म्हणून एक विस्तीर्ण लाल शिलाखंड एका चबुतऱ्यावर बसवलेला आहे. [[सम्राट अशोक]] बुद्धांचा अनुयायी झाला व नित्यनियमाने बोधिवृक्षाचे दर्शन घेऊ लागला. तेव्हा त्यांची पत्‍नी राणी तिश्यरक्षिता हिने मत्सरग्रस्त होऊन तो वृक्ष उपटून टाकला. पण सम्राट अशोकांनी तो पुन्हा लावला. अशोकांची कन्या [[संघमित्रा]] हिने या बोधिवृक्षाची एक फांदी [[श्रीलंका|श्रीलंकेत]] नेली व तेथील अनुराधापुरा या ठिकाणी नेऊन लावली. इ.स.पू दुसऱ्या शतकात [[पुष्पमित्र शुंग]]ने आणि [[इ.स. ६००]] मध्ये शशांक राजाने बोधगयेतील बोधिवृक्ष पुन्हा तोडला होता.


चिनी प्रवासी झ्यूझांग यांने बोधिवृक्षाबाबत विस्ताराने लिहिले आहे. परंतु जेव्हा जेव्हा बोधिवृक्ष तोडला गेला तेव्हा प्रत्येक वेळी नवा बोधिवृक्ष त्याठिकाणी लावला गेला.<ref>{{cite book|first1=Melton|last1= J. Gordon|first2= Baumann|last2=Martin|year=2010|url=https://books.google.com/books?id=v2yiyLLOj88C|title= ''Religions of the World: A Comprehensive Encyclopedia of Beliefs and Practices, Second edition|publisher=[[ABC-CLIO]], Santa Barbara|isbn=1598842048|pages=358}}</ref>
चिनी प्रवासी झ्यूझांग यांने बोधिवृक्षाबाबत विस्ताराने लिहिले आहे. परंतु जेव्हा जेव्हा बोधिवृक्ष तोडला गेला तेव्हा प्रत्येक वेळी नवा बोधिवृक्ष त्याठिकाणी लावला गेला.<ref>{{स्रोत पुस्तक|first1=Melton|last1= J. Gordon|first2= Baumann|last2=Martin|year=2010|url=https://books.google.com/books?id=v2yiyLLOj88C|title= ''Religions of the World: A Comprehensive Encyclopedia of Beliefs and Practices, Second edition|publisher=[[ABC-CLIO]], Santa Barbara|isbn=1598842048|pages=358}}</ref>
[[File:Buddha Meditating Under the Bodhi Tree, 800 C.E.jpg|thumb| बोधिवृक्षाखाली ध्यानस्थ बुद्ध शिल्प]]
[[File:Buddha Meditating Under the Bodhi Tree, 800 C.E.jpg|thumb| बोधिवृक्षाखाली ध्यानस्थ बुद्ध शिल्प]]



०९:५५, ११ जुलै २०१८ ची आवृत्ती

မဟာဗောဓိညောင်ပင် (my); Bódhifa (hu); дерево Бодхи (ru); Bodhibaum (de); Ficus religiosa (sq); Боди дрво (sr-ec); 摩訶菩提樹 (zh); Bodhi-væsen (da); Bodhi ağacı (tr); ゴータマ・ブッダの菩提樹 (ja); Bodhiträd (sv); پپل (pnb); עץ הבודהי (he); Μπόντι (el); अश्वत्थवृक्षः (sa); बोधि वृक्ष (hi); Pippal-Baum (gsw); ਪਿੱਪਲ (pa); বোধি বৃক্ষ (as); Bodiarbo (eo); Боди дрво (mk); அரசு (ta); Albero della Bodhi (it); বোধিবৃক্ষ (bn); Bodhi arbre (fr); రావి చెట్టు (te); Bodhipuu (et); Arbre Bodhi (ca); cây bồ đề (vi); Árbol de Bodhi (es); बोधी वृक्ष (ne); बोधिवृक्ष (mr); درخت بودا (fa); Árvore de Bodhi (pt); Bodhiboom (nl); Bodhi-treet (nb); ଓସ୍ତ (or); Боди дрво (sr); Drevo Bodi (sl); Punong Bodhi (tl); Bodhi (id); 붓다의 보리수 (ko); ต้นพระศรีมหาโพธิ์ (th); Drzewo Bodhi (pl); അരയാൽ (ml); Bodhi drvo (sh); සිරි මහ බෝධිය (si); Bodi drvo (sr-el); ಅರಳೀ ಮರ (kn); Дерево Бодхі (uk); Bodhi Tree (en); فيكس لسان العصفور (ar); 菩提树 (zh-hans); Strom bódhi (cs) árbol bajo el cual Buda alcanzó la iluminación (es); गौतम बुद्धांना बुद्धत्व अथवा ज्ञानप्राप्ती झाली तो वृक्ष (mr); भारतीयानां पवित्रतमः वृक्षः (sa); شجرة موطنها الاصلي الهند (ar); stort og gammelt tre av arten Ficus religiosa (nb); boom (nl); в буддизме легендарное дерево в роще Урувелла (ru); भगवान बुद्ध के ज्ञान प्राप्ति के स्थान पर स्थित दिव्य वृक्ष (hi); Pappelfeige in Bodhgaya, Indien (de); sacred fig tree under which Buddha is said to have achieved enlightenment (en); ভগৱান বুদ্ধয়ে ধ্যান কৰি বুদ্ধত্ব প্ৰাপ্ত স্থানৰ পৱিত্ৰ আঁহত গছ (as); sankta fikuso, sub kiu onidire la Budho atingis bodion (eo); strom pod kterým dosáhl Buddha osvícení (cs); ဘုရားလောင်းဘုရားအဖြစ်သို့ရောက်ရှိရာအရပ် (my) Árbol bodhi, Arbol de bodhi, Arbol Bodhi, Bodh-Gaya, Sri Maha Bodhi (es); Бодхи дерево (ru); Pippala-Baum, Peepal-Baum, Buddhabaum, Peepalbaum, Pepul-Baum, Pepal-Baum, Bodhi-Baum, Boddhibaum, Aswattha-Baum, Pepalbaum, Pipulbaum, Bobaum (de); Árvore bodhi (pt); 菩提树 (zh); Бодхи дрво (sr); ブッダの菩提樹 (ja); Bodhi (da); Pohon bodhi (id); Sacred fig, ଅଶ୍ଵତ୍ଥ (or); Bodhitreet (nb); Pagodeboom, Banyan, Bodhibomen, Ficus religiosa, Bodhi boom, Bodhi-boom (nl); अश्वत्थः (sa); प्लक्ष वृक्ष (hi); రావిచెట్టు, ఫైకస్ రెలిజియోసా, అశ్వత్థపత్రం, రావి (te); Bồ Đề Sri Maha, Bồ-đề, Bồ đề (vi); พระศรีมหาโพธิ์, ต้นโพธิ, ต้นโพธิ์, โพธิ์ (th); Albero di Bodhi, Aśvattha (it); Strom osvícení, Strom probuzení (cs); அரச மரம், அரசம் பூ, அரசமரம் (ta)
बोधिवृक्ष 
गौतम बुद्धांना बुद्धत्व अथवा ज्ञानप्राप्ती झाली तो वृक्ष
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
उच्चारणाचा श्राव्य
प्रकारvegvegle vruksh
याचे नावाने नामकरण
  • bodhi
स्थान बोधगया, गया जिल्हा, Magadh division, बिहार, भारत
महत्वाची घटना
  • Bodhi Day
Map२४° ४१′ ४५.२९″ N, ८४° ५९′ २९.२९″ E
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

बोधिवृक्ष किंवा महाबोधी वृक्ष म्हणजेच ‘ज्ञानाचा वृक्ष’ (Knowledge Tree) होय. बोधगया येथील महाबोधी विहाराच्या पश्चिमेला जो पिंपळ आहे, तोच महाबोधी वृक्ष या नावाने प्रसिद्ध आहे. या पिंपळाच्या वृक्षाखाली सिद्धार्थाला इ.स.पू. ५२८ मध्ये वयाच्या ३५ व्या वर्षी संबोधी (ज्ञान/बुद्धत्व) प्राप्ती होऊन ते बुद्ध बनले, तेव्हापासून पिंपळांच्या झाडाला बोधिवृक्ष संबोधिण्यात येते. ज्या स्थानी बुद्धांना संबोधी प्राप्त झाली, त्या जागी वज्रासनाचे प्रतीक म्हणून एक विस्तीर्ण लाल शिलाखंड एका चबुतऱ्यावर बसवलेला आहे. सम्राट अशोक बुद्धांचा अनुयायी झाला व नित्यनियमाने बोधिवृक्षाचे दर्शन घेऊ लागला. तेव्हा त्यांची पत्‍नी राणी तिश्यरक्षिता हिने मत्सरग्रस्त होऊन तो वृक्ष उपटून टाकला. पण सम्राट अशोकांनी तो पुन्हा लावला. अशोकांची कन्या संघमित्रा हिने या बोधिवृक्षाची एक फांदी श्रीलंकेत नेली व तेथील अनुराधापुरा या ठिकाणी नेऊन लावली. इ.स.पू दुसऱ्या शतकात पुष्पमित्र शुंगने आणि इ.स. ६०० मध्ये शशांक राजाने बोधगयेतील बोधिवृक्ष पुन्हा तोडला होता.

चिनी प्रवासी झ्यूझांग यांने बोधिवृक्षाबाबत विस्ताराने लिहिले आहे. परंतु जेव्हा जेव्हा बोधिवृक्ष तोडला गेला तेव्हा प्रत्येक वेळी नवा बोधिवृक्ष त्याठिकाणी लावला गेला.[१]

बोधिवृक्षाखाली ध्यानस्थ बुद्ध शिल्प

बौद्ध धर्मीय या वृक्षाला अतिशय पवित्र मानतात व त्याची पूजा करतात. भारहूत व बोधगया येथील शिल्पकामात गजराज (हत्ती) हे बोधिवृक्षाची पूजा करीत आहेत अशी चित्रे कोरलेली दिसतात. गया माहात्म्य, अग्नी पुराण, वायू पुराण इ. ग्रंथात बोधगया व बोधिवृक्ष यांचा पुष्कळ महिमा गायलेला आहे.[२] इ.स. १८६२ मध्ये ब्रिटिश पुरातत्त्व अधिकारी अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाच्या पहिल्या खंडामध्ये याची प्रथम नोंद घेतली.

उत्सव

बोधी दिवस

गौतम बुद्धांना ८ डिसेंबर रोजी बोधिवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली याचे स्मरण म्हणून बोधी दिवस हा सण म्हणून साजरा केला जातो. त्या दिवशी बौद्ध अनुयायी एकमेकांना भेटून “बुदू सरणयी” (बुद्धांमुळे तुमचे जीवन प्रकाशमान होवो) अशा सदिच्छा देतात. [३]

उद्गम आणि वारसा

प्रख्यात बोधिवृक्ष आजही अस्तित्वात आहे. परंतु त्याचा पुष्कळसा ऱ्हास झालेला आहे; एक मोठे खोड, पश्चिमेकडील तीन फांद्या, अजूनही हिरव्या आहेत, परंतु अन्य फांद्या सालीसह वाळल्या आहेत. त्या हिरव्या फांद्या कदाचित् मूळ बोधिवृक्षाच्या असाव्यात, कारण तेथे असंख्य एकत्रित खोडे उघडपणे दिसतात. बोधिवृक्षाचे नियमितपणे निश्चित पुनरुजीवन झाले आहे. सध्याचा पिंपळ आजूबाजूच्या परिसरापेक्षा ३० फूट उंच ओट्यावर आहे. इ.स. १८११ मध्ये बोधिवृक्ष पूर्ण चैतन्याने बहरलेला होता. जेव्हा तो डॉ बुकॅनन (हॅमिल्टन) यांनी पाहिला तेव्हा त्यांनी त्यांचे वर्णन करतांना म्हटले आहे की, त्याचे वय १०० वर्षापेक्षा जास्त नसावे.[४]

तथापि, पुढे तो वृक्ष कुजला आणि इ.स. १८७६ मध्ये वादळात नष्ट झाला. इ.स. १८८१ मध्ये बकिंगहॅम (Cunningham) यांनी त्याच जागेवर पुन्हा नवीन बोधिवृक्ष लावला.[५][६] अलेक्झांडर बकिंगहॅम इ.स. १८९२ मध्ये म्हणतात. “मी इ.स.१८७१ मध्ये आणि इ.स. १८७५ मध्ये बोधिवृक्ष पाहिला. तो पूर्णतः कुजलेला होता. नंतर अल्पावधीतच मी इ.स. १८७६ मध्ये बोधिवृक्ष पाहिला तर त्याचा काही भाग वादळामुळे पश्चिमेकडील भिंतीवर पडलेला होता आणि जुना पिंपळ नष्ट झालेला होता. तथापि, बोधिवृक्षाच्या मूळ जुन्या झाडाच्या अनेक बिया जमा होऊन त्यांपासून झालेल्या नवीन रोपट्यांनी पुन्हा ती जागा घेतली होती.”

बोधगया

इ.स. १८१० बोधिवृक्षाखालील छोटेसे विहार.

[७]

बोधगया येथील सध्याचा महाबोधिवृक्ष

पुस्तके

‘बुद्ध परंपरा आणि बोधिवृक्ष’ नामक मराठी पुस्तक हेमा सानेंनी लिहिले आहे. बौद्ध तत्त्वज्ञानामधील साधेपणा, स्पष्टता व सर्वव्यापीपणा हा जगात औत्सुक्य आणि चिंतनाचा विषय बनून राहिला आहे. आज एकविसाव्या शतकातही अनेक अंगांनी त्याचा वेध घेतला जात आहे. हे पुस्तक बुद्धचरित्र व परंपरांचा वेध घेत बोधिवृक्षाचा बुद्धाच्या आयुष्याशी संबंध व संदर्भ जोडते.

सिद्धार्थ गौतम म्हणजेच गौतम बुद्ध यांच्या चरित्रात वृक्षांची भूमिका महत्त्वाची असल्याचे लक्षात येते. ज्या वृक्षाखाली ध्यान करताना बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाली तो अश्वत्थ (पिंपळ) म्हणजेच सिद्धार्थचा ज्ञानवृक्ष बोधिवृक्ष हे बहुतेकांना माहित असते; पण छोटा सिद्धार्थ सर्वप्रथम जम्बूवृक्षाखाली ध्यानस्थ झाला.

दोन शालवृक्षांच्या मध्यावर त्याचे महापरिनिर्वाण झाले, अशी माहिती वनस्पतीशास्त्रज्ञ हेमा साने यांनी या पुस्तकामधून दिली आहे. बुद्धचरित्र, बुद्धपर्व भारतातील धर्म, बुद्धाचा धर्म, बुद्ध होणे म्हणजे काय?, भिक्षू होणे म्हणजे काय?, बुद्ध समाजाचा तारणहार कसा आहे, बौद्ध वाड्मय यांचा परिचय पुस्तकातील पहिल्या भागात करून दिला आहेत.

दुसऱ्या भागात सिद्धार्थ गौतमपूर्वीची बुद्धांची परंपरा, त्या प्रत्येक बुद्धांचा ज्ञानवृक्ष यांची माहिती आहे. तन्हकर बुद्धाचा बोधिवृक्ष सप्तपर्णी, मेधंकर आणि पळस, सरणंकरचा पाटला आणि पाडल वृक्ष, दीपंकर आणि पिम्पर्णी, कौंडण्यचा मोई, मंगल, सुमन, रेवत, शोभित आणि नागचाफा अशा बुद्धांशी संबंधित विविध वृक्षांची माहिती यात दिली आहे. सिद्धार्थ गौतमाशी संबंधित जांभूळ, पिंपळ, अशोक, कदंब या झाडांची ओळखही लेखिकेने करून दिली आहे.

चित्रदालन

संदर्भ

  1. ^ J. Gordon, Melton; Martin, Baumann (2010). Religions of the World: A Comprehensive Encyclopedia of Beliefs and Practices, Second edition. ABC-CLIO, Santa Barbara. p. 358. ISBN 1598842048.
  2. ^ भारतीय संस्कृती कोश खंड सहावा
  3. ^ "University of Hawaii".
  4. ^ Archaeological Survey of India, Volume 1, Four Reports Made During the Years 1862-63-64-66
  5. ^ "Buddhist Studies: Bodhi Tree". Buddhanet.net. 2013-08-01 रोजी पाहिले.
  6. ^ Cunningham, Alexander (1892). Mahâbodhi, or the great Buddhist temple under the Bodhi tree at Buddha-Gaya. Cornell University Library. London, W. H. Allen.
  7. ^ Wright, Colin. "A small Hindu temple beneath a banyan tree, Bodhgaya". www.bl.uk (इंग्रजी भाषेत). 2018-05-12 रोजी पाहिले.

बाह्य दुवे