"प्राच्यविद्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
छोNo edit summary
ओळ ९: ओळ ९:


[[वर्ग:प्राच्यविद्या]]
[[वर्ग:प्राच्यविद्या]]
[[वर्ग:इतिहास]]
[[वर्ग:संशोधन]]

१०:०४, ९ जुलै २०१८ ची आवृत्ती

प्राच्यविद्या म्हणजे भारत आणि पौर्वात्य संस्कृती व समाज यांचा अभ्यास होय. काहीवेळा हा शब्द भारतविद्या आणि संस्कृतविद्या अशा अर्थानेही वापरला जातो. तथापि हे सर्व भिन्न आहेत. महाराष्ट्रात ठाणे येथे एक प्राच्यविद्या अभ्याससंस्था आहे. तसेच पुणे येथे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर कार्यरत आहे. त्याचे संस्थापक सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर हे एक मराठी प्राच्यविद्या अभ्यासक होते.


चित्र:Orientology postal stamp India.jpg
प्राच्यविद्या विश्व संमेलनाप्रसंगी भारतात प्रकाशित झालेले पोस्टाचे तिकिट

कोश