"हॅले धूमकेतू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
६ बाइट्सची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
हॅले धूमकेतू ऐवजी हॅलेचा धूमकेतू
छो (बॉट: removed featured-article template, now given by wikidata.)
(हॅले धूमकेतू ऐवजी हॅलेचा धूमकेतू)
 
[[चित्र:Lspn comet halley.jpg|thumb|हॅले धूमकेतू]]
हॅलेहॅलेचा धूमकेतू या [[धूमकेतू]]चे नाव [[एडमंड हॅले]] या प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञाच्या नावावरून दिले गेले आहे. धूमकेतूचा आवर्तनकाल ७६ वर्षांइतका आहे. हॅलेच्या धूमकेतूची नोंद इ.स. पूर्व २४० पासून आढळते. इ.स.१६८२ साली हॅले यांनी हा धूमकेतू बघितला आणि त्याचा अभ्यास केला. या अभ्यासामुळे हॅलेचा धूमकेतू हा मानवाला माहीत असलेला पहिला आवर्ती म्हणजे फिरून परत [[सूर्यमाला|सूर्यमालेत]] येणारा धूमकेतू ठरला. इ.स. १९८६ मध्ये हॅलेचा धूमकेतू सूर्याभोवतीच्या प्रदक्षिणेतील सूर्यापासून सगळ्यात जवळच्या बिंदुला पोचला होता. हॅलेचा धूमकेतू दर सेकंदाला २५ ते ३० टन द्रव्य बाहेर फेकतो असे शास्त्रज्ञांना दिसून आले आहे.
{{खगोल शास्त्रावरील अपूर्ण लेख}}
[[वर्ग:खगोलशास्त्र]]
अनामिक सदस्य

दिक्चालन यादी