"क-जीवनसत्त्व" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
४ बाइट्सची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
[[चित्र:Ascorbic-acid-3D-vdW.png|200px|thumb|right|जीवनसत्व क]]
'''क-जीवनसत्व''' हे शरिरातशरिराला थोड्या प्रमाणात लागणारे पण मह्त्वाचेमहत्त्वाचे [[जीवनसत्व]] असून पाण्यात विरघळणारे आहे.
 
===निर्मिती===
===निर्मीती===
क-जीवनसत्त्व मुख्यतः लिंबुवर्गीय फळांमध्ये पुरेश्याप्रमाणातपुरेशा प्रमाणात आढळते. नैसर्गिकतःहे निसर्गतः अ‍ॅस्कॉरबिक आम्लाच्या स्वरुपात आढळते.
 
===पोषण===
free radicals मुळे होणारे पेशींवरचेपेशींवर होणारे दुष्परिणाम रोखण्याचे काम क-जीवनसत्त्व करते. जखम भरून येण्यासाठी लागणारे प्रथीन कोलॅजन तयार होण्यासाठी जीवनसत्व क आवश्यक असते. जीवनसत्व क हे लोह शरीरात येण्यासाठी आवश्यक असते.
 
दररोजची आहारातील आवश्यक पातळी-७५-९० मि.ग्रग्रॅ.
free radicals मुळे होणारे पेशींवरचे होणारे दुष्परिणाम रोखण्याचे काम क-जीवनसत्त्व करते. जखम भरून येण्यासाठी लागणारे प्रथीन कोलॅजन तयार होण्यासाठी जीवनसत्व क आवश्यक असते. जीवनसत्व क लोह शरीरात येण्यासाठी आवश्यक असते.
दररोजची आहारातील आवश्यक पातळी-७५-९० मि.ग्र.
 
==कमतरतेचे दुष्परिणाम==
[[चित्र:Scorbutic gums.jpg|250px|thumb|right|जीवनसत्व क कमतरतेमुळे स्कर्वी]]
जीवनसत्व जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे स्कर्वीस्कर्व्ही नावाचा आजार होतो. हिरड्यांचाहिरड्यांच्या रक्त पुरवठ्यात व वाढीत अडथळा येतो. जखमा भरून भरून येता त्यातत्यांत पू तयार होतो.
 
==हे ही पहा==
# [[अ-जीवनसत्त्व]]
५७,२९९

संपादने

दिक्चालन यादी