"क-जीवनसत्त्व" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ २: ओळ २:
'''क-जीवनसत्व''' हे शरिरात थोड्या प्रमाणात लागणारे पण मह्त्वाचे [[जीवनसत्व]] असून पाण्यात विरघळणारे आहे.

==='''निर्मीती'''===
===निर्मीती===
----
क-जीवनसत्त्व मुख्यतः लिंबुवर्गीय फळांमध्ये पुरेश्याप्रमाणात आढळते. नैसर्गिकतः अ‍ॅस्कॉरबिक आम्लाच्या स्वरुपात आढळते.

=== '''पोषण''' ===
===पोषण===

free radicals मुळे होणारे पेशींवरचे होणारे दुष्परिणाम रोखण्याचे काम क-जीवनसत्त्व करते. जखम भरून येण्यासाठी लागणारे प्रथीन कोलॅजन तयार होण्यासाठी जीवनसत्व क आवश्यक असते. जीवनसत्व क लोह शरीरात येण्यासाठी आवश्यक असते.

दररोजची आहारातील आवश्यक पातळी-७५-९० मि.ग्र.

== '''कमतरतेचे दुष्परिणाम''' ==
==कमतरतेचे दुष्परिणाम==
[[चित्र:Scorbutic gums.jpg|250px|thumb|right|जीवनसत्व क कमतरतेमुळे स्कर्वी]]

जीवनसत्व क कमतरतेमुळे स्कर्वी नावाचा आजार होतो. हिरड्यांचा रक्त पुरवठ्यात व वाढीत अडथळा येतो. जखमा न भरून येता त्यात पू तयार होतो.

==हे ही पहा==
# [[अ-जीवनसत्त्व]]
# [[ब-जीवनसत्त्व]]
# [[ड-जीवनसत्त्व]]
# [[इ-जीवनसत्त्व]]
# [[के-जीवनसत्त्व]]

[[वर्ग:जीवनसत्त्वे]]
[[वर्ग:जीवनसत्त्वे]]

२२:४४, ११ जून २०१८ ची आवृत्ती

जीवनसत्व क

क-जीवनसत्व हे शरिरात थोड्या प्रमाणात लागणारे पण मह्त्वाचे जीवनसत्व असून पाण्यात विरघळणारे आहे.

निर्मीती

क-जीवनसत्त्व मुख्यतः लिंबुवर्गीय फळांमध्ये पुरेश्याप्रमाणात आढळते. नैसर्गिकतः अ‍ॅस्कॉरबिक आम्लाच्या स्वरुपात आढळते.

पोषण

free radicals मुळे होणारे पेशींवरचे होणारे दुष्परिणाम रोखण्याचे काम क-जीवनसत्त्व करते. जखम भरून येण्यासाठी लागणारे प्रथीन कोलॅजन तयार होण्यासाठी जीवनसत्व क आवश्यक असते. जीवनसत्व क लोह शरीरात येण्यासाठी आवश्यक असते. दररोजची आहारातील आवश्यक पातळी-७५-९० मि.ग्र.

कमतरतेचे दुष्परिणाम

जीवनसत्व क कमतरतेमुळे स्कर्वी

जीवनसत्व क कमतरतेमुळे स्कर्वी नावाचा आजार होतो. हिरड्यांचा रक्त पुरवठ्यात व वाढीत अडथळा येतो. जखमा न भरून येता त्यात पू तयार होतो.

हे ही पहा

  1. अ-जीवनसत्त्व
  2. ब-जीवनसत्त्व
  3. ड-जीवनसत्त्व
  4. इ-जीवनसत्त्व
  5. के-जीवनसत्त्व