"अनुष्का शंकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
→‎top: कामचालू साचा काढला
छोNo edit summary
ओळ ३४: ओळ ३४:
}}
}}


'''अनुष्का शंकर''' (Anoushka Shankar) ([[जन्म]] - [[जून ९|९ जून]] [[इ.स. १९८१|१९८१]]) ह्या ब्रिटिश भारतीय सतारवादक आणि संगीतकार आहेत. अनुष्का भारतीय सितारवादक [[पंडित रविशंकर]] यांच्या मुलगीसितारवादक [[नोराह जोन्स]] यांच्या सावत्र बहीण आहे.
'''अनुष्का शंकर''' (Anoushka Shankar) ([[जन्म]] - [[जून ९|९ जून]] [[इ.स. १९८१|१९८१]]) ह्या ब्रिटिश भारतीय सतारवादक आणि संगीतकार आहेत. अनुष्का भारतीय सतारवादक [[पंडित रविशंकर]] यांच्या कन्यासतारवादक [[नोराह जोन्स]] यांच्या सावत्र भगिनी आहेत.


==शिक्षण व संगीतविषयक कारकीर्द==
==शिक्षण व संगीतविषयक कारकीर्द==
अनुष्का ह्यांनी वयाच्या नवव्या वर्षापासून आपले वडील रविशंकर ह्यांच्याकडे सारवादनाचे धडे घेतले. वयाच्या तेराव्या वर्षी त्यांनी सतारवादनाचा आपला पहिला कार्यक्रम सादर केला. त्यांच्या राईज ह्या संगीतसंग्रहाला ग्रॅमी पुरस्कार मिळाला.
अनुष्का ह्यांनी वयाच्या नवव्या वर्षापासून आपले वडील रविशंकर ह्यांच्याकडे सतारवादनाचे धडे घेतले. वयाच्या तेराव्या वर्षी त्यांनी सतारवादनाचा आपला पहिला कार्यक्रम सादर केला. त्यांच्या राईज ह्या संगीतसंग्रहाला ग्रॅमी पुरस्कार मिळाला.


==संदर्भ==
==संदर्भ==

१५:३७, ६ जून २०१८ ची आवृत्ती

अनुष्का शंकर
अनुष्का शंकर (२०१६)
जन्म ९ जून १९८१
लंडन, युनायटेड किंग्डम
संगीत प्रकार भारतीय शास्त्रीय संगीत
वाद्ये सतार
वडील पंडित रविशंकर
संकेतस्थळ anoushkashankar.com

अनुष्का शंकर (Anoushka Shankar) (जन्म - ९ जून १९८१) ह्या ब्रिटिश भारतीय सतारवादक आणि संगीतकार आहेत. अनुष्का भारतीय सतारवादक पंडित रविशंकर यांच्या कन्या व सतारवादक नोराह जोन्स यांच्या सावत्र भगिनी आहेत.

शिक्षण व संगीतविषयक कारकीर्द

अनुष्का ह्यांनी वयाच्या नवव्या वर्षापासून आपले वडील रविशंकर ह्यांच्याकडे सतारवादनाचे धडे घेतले. वयाच्या तेराव्या वर्षी त्यांनी सतारवादनाचा आपला पहिला कार्यक्रम सादर केला. त्यांच्या राईज ह्या संगीतसंग्रहाला ग्रॅमी पुरस्कार मिळाला.

संदर्भ

  • (इंग्लिश भाषेत) http://www.anoushkashankar.com/biography/. १४ जानेवारी २०१८ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)