"ट्रेक द सह्याद्रीज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
८० बाइट्सची भर घातली ,  ३ वर्षांपूर्वी
(लेखात भर घातली)
हिमालयातील पर्वतात पदभ्रमण किंवा गिरिभ्रमण केल्यावर लेखकाच्या मनात सह्याद्री पर्वतरांगा आणि त्यातील किल्ले याबद्दल असलेली आस्था वाढती राहते. त्यांनी त्यांच्या नवांग या मुलासह केलेल्या सह्याद्रीतील भटकंतीचे वर्णन त्यांनी यात केले असून हे पुस्तक त्यांनी आपल्या मुलाला समर्पित केले आहे.सह्याद्री पर्वतरांगा आणि त्यातील समृद्ध निसर्गवैभव अनुभवावे यासाठी लेखकाने भ्रमंतीची आवड असलेल्या लोकांना मार्गदर्शक असे हे पुस्तक लिहिले आहे.<ref name=":0">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=oICZM5HKRbAC&printsec=frontcover&dq=trek+the+sahyadris&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiWvsOM_bvbAhXMro8KHS-cBTUQ6AEIKzAA#v=onepage&q=trek%20the%20sahyadris&f=false|title=Trek the Sahyadris|last=Kapadia|first=Harish|date=2004-03|publisher=Indus Publishing|isbn=9788173871511|language=en}}</ref>
 
* प्रकरण पहिले- '''प्रस्तावना'''-
सह्याद्री पर्वतरांगा आणि त्याची सर्व भौगोलिक माहिती,समुद्रसपाटीपासून असलेली उंची,निसर्ग याची माहिती प्रस्तावना या भागात आहे. गिरिभ्रमण हा केवळ चांद राहिला नसून त्याचे शास्त्रीय प्रशिक्षण देणा-या तसेच पूरक अन्य प्रशिक्षण देत असलेल्या लहान मोठ्या वर्गांची आणि प्रशिक्षण संस्थानची माहिती या प्रकरणात समाविष्ट आहे.सह्याद्रीचा मध्यभाग, उत्तरं आणि दक्षिण भाग तसेच मुंबई आणि पुण्याचा जवळपासचा प्रदेश याबद्दल येथे माहिती दिलेली आहे.
*प्रकरण दुसरे-'''आवश्यक माहिती'''- दुर्गभ्रमंती करण्याची आवड असलेल्या लोकांसाठी प्रवासाच्या आणि सर्वसाधारण मार्गदर्शक सूचना या प्रकरणात सांगितलेल्या आहेत. यामध्ये वाहतुकीची विविध पर्यायी साधने, रुग्णालये, विश्रांतीगृहे यांची माहिती दिलेली आहे. भाषा , संस्कृती, स्थानिक विशेष उत्सव , खान- पान सुविधा अशी आवश्यक माहिती नोंदविलेली आहे.सह्याद्रीतील घाटमार्ग, धार्मिक स्थळे यांची माहितीही आहे. याजोडीने येथील पर्यावरण कसे आहे याचीही माहिती उपलब्ध करून दिली आहे.<ref name=":0" />
*प्रकरण तिसरे- '''भ्रमंतीला सुरुवात करताना-''' कोणती काळजी घ्यावी यांच्या सूचना यामध्ये आहेत.
*प्रकरण चौथे- '''प्रत्यक्ष गिरीभ्रमण करतानाघ्यावयाचीकरताना'''घ्यावयाची काळजी व मौलिक सूचना या प्रकरणात दिलेल्या आहेत.
*प्रकरण पाचवे- '''सह्याद्री पर्वतरांगा आणि त्याच्याशी संबंधित मराठयांचा इतिहास''' या प्रकरणात सांगितला आहे.
*प्रकरण सहावे- '''कर्जत प्रांत''' - ठाणे, माथेरान, चौक आणि कर्जत भागातील किल्ल्यांची माहिती यात समाविष्ट आहे.
*प्रकरण सातवे-'''कोकण प्रांत'''- उत्तर व दक्षिण कोकणातील किल्ले आणि कोकणातील वैशिष्ट्य असलेले सागरी किल्ले अशी माहिती यात समाविष्ट आहे.
*प्रकरण आठवे- नाशिक प्रांत- सेलबरी रांग,सातमाळा रांग,चांदवड रांग आणि अजिंठा-सातमाळा रांग यातील किल्ले यांची माहिती यात आहे.
*प्रकरण नववे- इगतपुरी प्रांत- कसारा,त्र्यम्बकेश्वर, उत्तर आणि दक्षिण इगतपुरी,कळसुबाई आणि बालेश्वर पर्वतरांगा यातील किल्ले यांची माहिती यात आहे.
१५,०७६

संपादने

दिक्चालन यादी