"भेंडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[चित्र:Bucket of raw okra pods.jpg|thumb|right|300px|भेंड्या]]
[[चित्र:Bucket of raw okra pods.jpg|thumb|right|300px|भेंड्या]]
'''भेंडी''' (इंग्रजी नावे: Okra, okro, ladies' fingers व ochro) ही एक [[फळ]]भाजी आहे. ही भाजी जवळ जवळ वर्षभर [[बाजार तरलता|बाजारात]] उपलब्ध असते. भेंडीच्‍या फळात कॅलशियम व आयोडिन ही मूलद्रव्‍ये आणि क जीवनसत्‍वे भरपूर प्रमाणात असते. महाराष्‍ट्रामध भेंडीचे पीक हलक्‍या मध्‍यम तसेच भारी जमिनीत घेता येते. परंतु जमीन पाण्‍याचा चांगला निचरा होणारी असावी. भेंडीचे पीक वर्षभर घेतले जात असले तरी खरीप व उन्‍हाळी हंगामात पीक चांगले येते. पिकास २० ते ४० सेल्सिअस तापमान चांगले मानवते. पाण्‍याची कमतरता असताना इतर भाज्‍यांपेक्षा भेंडीचे पीक चांगले येते. उन्‍हाळयात भाज्‍यांची चणचण असताना तर भेंडीला बाजारात फारच मागणी असते.

भेंडी हे एक उत्‍तम फळभाजी पिक आहे भेंडीच्‍या फळात कॅलशियल व आयोडिन ही मुलद्रव्‍य आणि क जीवनसत्‍वे भरपूर प्रमाणात असतात. महाराष्‍ट्रामध्‍ये भेंडीखाली ८१९० हेक्‍टर क्षेत्र लागवडीखाली आहे. भेंडीचे पिक हे वर्षभर घेतले जाते.

==फायदे==
==फायदे==
*भेंडी सेवन केल्याने कॅन्सर होत नाही
*भेंडी सेवन केल्याने कॅन्सर होत नाही

१६:३०, १ जून २०१८ ची आवृत्ती

भेंड्या

भेंडी (इंग्रजी नावे: Okra, okro, ladies' fingers व ochro) ही एक फळभाजी आहे. ही भाजी जवळ जवळ वर्षभर बाजारात उपलब्ध असते. भेंडीच्‍या फळात कॅलशियम व आयोडिन ही मूलद्रव्‍ये आणि क जीवनसत्‍वे भरपूर प्रमाणात असते. महाराष्‍ट्रामध भेंडीचे पीक हलक्‍या मध्‍यम तसेच भारी जमिनीत घेता येते. परंतु जमीन पाण्‍याचा चांगला निचरा होणारी असावी. भेंडीचे पीक वर्षभर घेतले जात असले तरी खरीप व उन्‍हाळी हंगामात पीक चांगले येते. पिकास २० ते ४० सेल्सिअस तापमान चांगले मानवते. पाण्‍याची कमतरता असताना इतर भाज्‍यांपेक्षा भेंडीचे पीक चांगले येते. उन्‍हाळयात भाज्‍यांची चणचण असताना तर भेंडीला बाजारात फारच मागणी असते. भेंडी हे एक उत्‍तम फळभाजी पिक आहे भेंडीच्‍या फळात कॅलशियल व आयोडिन ही मुलद्रव्‍य आणि क जीवनसत्‍वे भरपूर प्रमाणात असतात. महाराष्‍ट्रामध्‍ये भेंडीखाली ८१९० हेक्‍टर क्षेत्र लागवडीखाली आहे. भेंडीचे पिक हे वर्षभर घेतले जाते.

फायदे

  • भेंडी सेवन केल्याने कॅन्सर होत नाही
  • भेडी हृदयाला देखील स्वस्थ ठेवते
  • डायबेटीज होण्याची शक्यता नसते
  • भेंडी अॅनिमियामध्ये फारच लाभदायक असते
  • पोटफुगी, बद्धकोष्ट, पोट दुखणे आणि गॅस सारख्या समस्या होत नाही.
  • हाडे मजबूत होतात
  • वजन घटण्यास मदत होते
  • रोगप्रतिकारक शक्ती वाढवते
  • मेंदूचे कार्य सुधारते
  • गरोदर स्त्रियांसाठी उत्तम