"डोके" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २०: ओळ २०:
# उन्हाळ्यात चक्कर येत असेल तर आवळ्याचे सरबत घेतल्याने आराम वाटतो.
# उन्हाळ्यात चक्कर येत असेल तर आवळ्याचे सरबत घेतल्याने आराम वाटतो.


'''अर्धशिशी'''
# डोक्यात ज्या भागात दुखत असेल; त्या बाजुच्या नाकपुडीत ६-७ थेंब सरसोचे तेल टाकल्याने अथवा हुंगल्याने लगेच आराम पडतो.
# शुद्ध तुपाचे २-४ थेंब नाकात सोडल्यास अर्धशिशीचा त्रास कायमचा जातो . हा उपाय किमान एक आठवडा करणे जरुरीचे आहे.
# लसून वाटून दुखण्याच्या भागावर मळल्याने डोकेदुखी लगेच थांबते . हा प्रयोग बरयाच वेळा करावा लागू शकतो.





१२:३६, ३१ मे २०१८ ची आवृत्ती

मानवी शरीराचा वरचा व पुढील भाग. या भागात मेंदू, डोळे, नाक, कान आणि तोंड असते.

मानवी डोके

डोक्याचे रोग

डोकेदुखीची अनेक कारणे असू शकतात . बद्धकोष्ठ, पोटात गॅस होणे , उच्च रक्तदाब असणे, नजर कमजोर होणे , जागरण , अति परिश्रम , अशक्तता , इत्यादी . साधारण डोकेदुखी असल्यास खालील उपाय केले पाहिजे .

  1. एका बाताश्यावर ४ थेंब अमृतधारा टाकून खावे . २ थेंब रुमालावर अमृतधारा शिंपडून हुंगत राहावे .
  2. लीबाच्या पानाचा रस नाकपुड्यात सोडल्याने डोकेदुखी थांबते.
  3. चंदन पाण्यात उगाळून कपाळावर लेप केल्याने उन्हाने होणारी डोकेदुखी थांबते.
  4. तिळाचे तेल २५० मिली , चंदनाचे तेल १० मिली , दालचिनीचे तेल १० मिली , आणि कपूर या सर्वांनी मिसळून बाटलीत भरून ठेवावे . हे तेल डोक्यास लावल्याने डोकेदुखीत लगेच आराम मिळतो.
  5. दोन चमचे आवळ्याच्या चूर्णात एक चमचा शुद्ध तूप मिसळून खावे , वरून एक पेला कोमट दुध प्यावे.
  6. रोज सकाळी रिकाम्यापोटीएक साफरचंद कापून मीठ लावून चून खाल्याने जुनी डोकेदुखी दूर होते . हा प्रयोग दहा दिवस लागोपाठ करावा.

मेंदूची ताकत वाढवा

  1. १ किलो गाजर किसून चार किलो दुधात उकळावे त्यात २५० ग्रॅम शुद्ध तूपात दहा बदाम टाकून भाजावे आणि काचेच्या भांड्यात भरून ठेवावे. रोज ५० ग्रॅम खाऊन वरून दुध प्यावे. एक महिना लागोपाठ घेतल्याने मेंदूस टाकत येते.
  2. एक सफरचंद आगीत भाजून पाणाच्या कळशीत सोडावे हे पाणी गळून प्यावे.
  3. धने, खसखस समप्रमाणात गेऊन कुटून घ्यावेत बारीक चूर्ण करावे. तेवढयाचा प्रमाणात खडीसाखर वाटून त्यात मिसळावी. एक एक चमचा चूर्ण सकाळी ९ वाजता कोमात दुधाबरोबर किंवा पाण्याबरोबर नियमपुर्वक घ्यावे. यामुळे स्मरणशक्ती, नेत्रज्योती वाढते आणि गाढ झोप लागते.

चक्कर येणे

  1. कोरडा आवळा सहा ग्रॅम, धने सहा ग्रॅम घेऊन त्यांचे कुट करावा. रात्री मातीच्या भांड्यात पाव लिटर पाण्यात भिजवून ठेवावे. सकाळी मळून व गाळून दोन चमचे वाटलेली खडीसाखर मिसळून प्यायल्याने चक्कर येणे थांबते.
  2. पोटाच्य गडबडीमुळे जर चक्कर येत असेल तर आर्धा ग्लास गरम पाण्यात लिंबू पिळून प्यायल्याने आराम वाटतो.
  3. २५ ग्रॅम मनुका शुद्ध तुपात परतून साडे मिठ टाकून खाल्याने चक्कर येणे थांबते.
  4. उन्हाळ्यात चक्कर येत असेल तर आवळ्याचे सरबत घेतल्याने आराम वाटतो.

अर्धशिशी

  1. डोक्यात ज्या भागात दुखत असेल; त्या बाजुच्या नाकपुडीत ६-७ थेंब सरसोचे तेल टाकल्याने अथवा हुंगल्याने लगेच आराम पडतो.
  2. शुद्ध तुपाचे २-४ थेंब नाकात सोडल्यास अर्धशिशीचा त्रास कायमचा जातो . हा उपाय किमान एक आठवडा करणे जरुरीचे आहे.
  3. लसून वाटून दुखण्याच्या भागावर मळल्याने डोकेदुखी लगेच थांबते . हा प्रयोग बरयाच वेळा करावा लागू शकतो.