"ट्रेक द सह्याद्रीज" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ २५: | ओळ २५: | ||
}} |
}} |
||
'''{{PAGENAME}}''' हे [[हरिश कापडिया]] यांनी इंग्रजी भाषेत लिहिलेले पुस्तक आहे. महाराष्ट्रातल्या [[सह्याद्री|पश्चिम घाटातील]] साडेतीनशेहून अधिक डोंगरी स्थानांची माहिती देऊन त्या ठिकाणी कसे पोचायचे याची थोडक्यात पण विश्वसनीय माहिती देणारे हे पुस्तक आहे. मूळ पुस्तक इ.स. १९८७ साली प्रकाशित झाले असून त्याच्या |
'''{{PAGENAME}}''' हे [[हरिश कापडिया]] यांनी इंग्रजी भाषेत लिहिलेले पुस्तक आहे. महाराष्ट्रातल्या [[सह्याद्री|पश्चिम घाटातील]] साडेतीनशेहून अधिक डोंगरी स्थानांची माहिती देऊन त्या ठिकाणी कसे पोचायचे याची थोडक्यात पण विश्वसनीय माहिती देणारे हे पुस्तक आहे. मूळ पुस्तक इ.स. १९८७ साली प्रकाशित झाले असून त्याच्या २००४ सालपर्यंत ५ आवृत्त्या निघाल्या आहेत. पुस्तकात १३ नकाशे आणि ६६ छायाचित्रे आहेत. |
||
== संदर्भ == |
== संदर्भ == |
११:४५, २२ मे २०१८ ची आवृत्ती
'ट्रेक द सह्याद्रीज' | |
Trek the Sahyadries | |
लेखक | हरीश कापडिया |
भाषा | इंग्रजी |
देश | भारत |
साहित्य प्रकार | डोंगरी वाटांविषयक / प्रवासवर्णन |
प्रकाशन संस्था | एम.एल्.गिडवानी Indus Publishing |
प्रथमावृत्ती | १९७७ |
चालू आवृत्ती | २००४ |
मुखपृष्ठकार | गीता कापडिया |
पृष्ठसंख्या | १७६ |
आय.एस.बी.एन. | ८१-७३८७-१५१-५ |
ट्रेक द सह्याद्रीज हे हरिश कापडिया यांनी इंग्रजी भाषेत लिहिलेले पुस्तक आहे. महाराष्ट्रातल्या पश्चिम घाटातील साडेतीनशेहून अधिक डोंगरी स्थानांची माहिती देऊन त्या ठिकाणी कसे पोचायचे याची थोडक्यात पण विश्वसनीय माहिती देणारे हे पुस्तक आहे. मूळ पुस्तक इ.स. १९८७ साली प्रकाशित झाले असून त्याच्या २००४ सालपर्यंत ५ आवृत्त्या निघाल्या आहेत. पुस्तकात १३ नकाशे आणि ६६ छायाचित्रे आहेत.
संदर्भ
Trek the Sahyadries- sahyadribboks.com
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |