"ट्रेक द सह्याद्रीज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
छो वर्ग:पश्चिम घाट टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
ओळ ३४: ओळ ३४:


[[वर्ग:इंग्लिश साहित्य]]
[[वर्ग:इंग्लिश साहित्य]]
[[वर्ग:पश्चिम घाट]]

११:२१, २२ मे २०१८ ची आवृत्ती

'ट्रेक द सह्याद्रीज'

Trek the Sahyadries
लेखक हरीश कापडीया
भाषा इंग्लिश
देश भारत
साहित्य प्रकार किल्ले विषयक / प्रवासवर्णन
प्रकाशन संस्था एम.एल्.गिडवानी Indus Publishing
प्रथमावृत्ती १९७७
चालू आवृत्ती २००४
मुखपृष्ठकार गीता कापडीया
पृष्ठसंख्या १७६
आय.एस.बी.एन. ८१-७३८७-१५१-५

ट्रेक द सह्याद्रीज हे इंग्रजी भाषेत हरिश कापडिया यांनी लिहिले पुस्तक आहे. महाराष्ट्रातल्या पश्चिम घाटातल्या साडेतीनशेहून अधिक डोंगरी स्थानांची माहिती देऊन त्या ठिकाणी कसे पोचायचे याची थोडक्यात पण विश्वसनीय माहिती देणारे हे पुस्तक आहे. मूळ पुस्तक इ.स. १९८७ साली प्रकाशित झाले असून त्याच्या आजवर अनेक आवृत्त्या निघाल्या आहेत.

संदर्भ

Trek the Sahyadries- sahyadribboks.com

index-treks of sahyadri