"ज्ञान दिन (महाराष्ट्र)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[File:Young Ambedkar.gif|thumb|right|ज्ञानवंत डॉ. आंबेडकर आंबेडकर]]
[[File:Young Ambedkar.gif|thumb|right|ज्ञानवंत डॉ. आंबेडकर आंबेडकर]]
[[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांचा जन्मदिवस - १४ एप्रिल हा [[इ.स. २०१७]] पासून पुढे '''ज्ञान दिवस''' म्हणून [[महाराष्ट्र]] राज्यात साजरा करण्याचा निर्णय [[महाराष्ट्र शासन]]ाच्या [[सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन|सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने]] घेतला आहे.<ref>[http://www.india.com/marathi/maharashtra/babasaheb-ambedkar-jayanti-2017-ambedkar-jayanti-to-be-celebrated-as-gyan-diwas/ महाराष्ट्र राज्यात आंबेडकर जयंती ‘ज्ञान दिवस’ म्हणून साजरी करण्याची घोषणा]</ref><ref>https://lokmat.news18.com/maharastra/ambedkar-jayanti-celebrated-as-world-knowledge-day-258209.html</ref><ref>http://aajdinank.com/news/news/maharashtra/3595/DR.AMBEDKAR.html</ref><ref>http://www.mahapolitics.com/%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82/</ref><ref>https://m.bhaskar.com/news/HAR-OTH-NARN-MAT-latest-narnaul-news-033504-2268069-NOR.html</ref>
[[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांचा जन्मदिवस - १४ एप्रिल हा [[इ.स. २०१७]] पासून पुढे '''ज्ञान दिवस''' म्हणून [[महाराष्ट्र]] राज्यात साजरा करण्याचा निर्णय [[महाराष्ट्र शासन]]ाच्या [[सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन|सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने]] घेतला आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.india.com/marathi/maharashtra/babasaheb-ambedkar-jayanti-2017-ambedkar-jayanti-to-be-celebrated-as-gyan-diwas/|title=Babasaheb Ambedkar Jayanti 2017: Ambedkar Jayanti to be celebrated as ‘Gyan Diwas’ {{!}} डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आता ‘ज्ञान दिवस’ म्हणून साजरी होणार|last=desale|first=sunil|website=India.com|language=en|access-date=2018-05-09}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://lokmat.news18.com/maharastra/ambedkar-jayanti-celebrated-as-world-knowledge-day-258209.html|title=डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आता 'ज्ञान दिवस' म्हणून साजरा होणार|website=News18 Lokmat|language=mr-IN|access-date=2018-05-09}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://aajdinank.com/news/news/maharashtra/3595/DR.AMBEDKAR.html|title=डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती आता ‘ज्ञान दिवस’ म्हणून साजरी होणार|website=http://aajdinank.com/|access-date=2018-05-09}}</ref><ref>http://www.mahapolitics.com/%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82/</ref><ref>{{स्रोत बातमी|url=https://m.bhaskar.com/news/HAR-OTH-NARN-MAT-latest-narnaul-news-033504-2268069-NOR.html|title=Hindi News: ज्ञान दिवस के रुप में मनेगा बाबा साहेब का जन्मदिवस{{!}} नारनौल समाचार - दैनिक भास्कर हिंदी न्यूज़|work=dainikbhaskar|access-date=2018-05-09|language=hi}}</ref>


गेल्या अनेक दशकांपासून आंबेडकरवादी लोक [[आंबेडकर जयंती]]ला ‘ज्ञान दिवस’ म्हणून साजरा करीत होते. महाराष्ट्र सरकारने सुद्धा आंबेडकर जयंतीला ज्ञान दिवस म्हणून घोषित करावे ही मागणी वारंवार ते करत होते. शेवटी त्यांना यश आलं आणि ‘प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस ‘ज्ञान दिवस' म्हणून साजरी होऊ लागली.<ref>https://www.majhapaper.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF/%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8/</ref><ref>https://m.dailyhunt.in/news/india/marathi/majha+paper-epaper-majhapa/aata+gyan+divas+mhanun+sajari+honar+babasahebanchi+jayanti-newsid-66370603</ref>
गेल्या अनेक दशकांपासून आंबेडकरवादी लोक [[आंबेडकर जयंती]]ला ‘ज्ञान दिवस’ म्हणून साजरा करीत होते. महाराष्ट्र सरकारने सुद्धा आंबेडकर जयंतीला ज्ञान दिवस म्हणून घोषित करावे ही मागणी वारंवार ते करत होते. शेवटी त्यांना यश आलं आणि ‘प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस ‘ज्ञान दिवस' म्हणून साजरी होऊ लागली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.majhapaper.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF/%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8/|title=ज्ञान दिवस Archives - Marathi News paper Online Maharashtra latest articles|website=Marathi News paper Online Maharashtra latest articles|language=en-US|access-date=2018-05-09}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=https://m.dailyhunt.in/news/india/marathi/majha+paper-epaper-majhapa/aata+gyan+divas+mhanun+sajari+honar+babasahebanchi+jayanti-newsid-66370603|title=आता 'ज्ञान दिवस' म्हणून साजरी होणार बाबासाहेबांची जयंती - Majha Paper {{!}} DailyHunt|work=DailyHunt|access-date=2018-05-09|language=en}}</ref>


==ज्ञानवंत डॉ. आंबेडकरांचे पैलू ==
==ज्ञानवंत डॉ. आंबेडकरांचे पैलू ==

१३:५८, ९ मे २०१८ ची आवृत्ती

ज्ञानवंत डॉ. आंबेडकर आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस - १४ एप्रिल हा इ.स. २०१७ पासून पुढे ज्ञान दिवस म्हणून महाराष्ट्र राज्यात साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने घेतला आहे.[१][२][३][४][५]

गेल्या अनेक दशकांपासून आंबेडकरवादी लोक आंबेडकर जयंतीला ‘ज्ञान दिवस’ म्हणून साजरा करीत होते. महाराष्ट्र सरकारने सुद्धा आंबेडकर जयंतीला ज्ञान दिवस म्हणून घोषित करावे ही मागणी वारंवार ते करत होते. शेवटी त्यांना यश आलं आणि ‘प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस ‘ज्ञान दिवस' म्हणून साजरी होऊ लागली.[६][७]

ज्ञानवंत डॉ. आंबेडकरांचे पैलू

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ‘ज्ञानाचे प्रतिक’ म्हटले जाते, त्याची काही कारणे खालिलप्रमाणे आहेत.

  1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जगातील सर्वाधिक शिकलेल्या व्यक्तींपैकी एक आहेत व त्यांनी एकूण ३२ पदव्या मिळवलेल्या आहेत.
  2. इ.स. २००४ मध्ये, कोलंबिया विद्यापीठाने जगातल्या टॉप १०० विद्वानांची यादी तयार केली होती त्यात पहिलेनाव 'डॉ. भीमराव आंबेडकर' हे होते. विद्यापीठाने त्यांचा उल्लेख आधुनिक भारताचे जनक असा केला होता.
  3. इ.स. २०११ मध्ये, इंग्लंडच्या केंब्रिज विद्यापीठाने डॉ. आंबेडकरांवर केलेल्या संशोधननानुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ज्ञानक्षेत्रांतील तब्बल ६४ विषयांचा गाढा अभ्यास (मास्टरी) होता, जगाताच्या इतिहासात अन्य कुणाचेही एवढ्या विषयांत प्रभुत्व नव्हते.

हे ही पहा

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ desale, sunil. "Babasaheb Ambedkar Jayanti 2017: Ambedkar Jayanti to be celebrated as 'Gyan Diwas' | डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आता 'ज्ञान दिवस' म्हणून साजरी होणार". India.com (इंग्रजी भाषेत). 2018-05-09 रोजी पाहिले.
  2. ^ "डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आता 'ज्ञान दिवस' म्हणून साजरा होणार". News18 Lokmat. 2018-05-09 रोजी पाहिले.
  3. ^ "डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती आता 'ज्ञान दिवस' म्हणून साजरी होणार". http://aajdinank.com/. 2018-05-09 रोजी पाहिले. External link in |website= (सहाय्य)
  4. ^ http://www.mahapolitics.com/%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82/
  5. ^ "Hindi News: ज्ञान दिवस के रुप में मनेगा बाबा साहेब का जन्मदिवस| नारनौल समाचार - दैनिक भास्कर हिंदी न्यूज़". dainikbhaskar (हिंदी भाषेत). 2018-05-09 रोजी पाहिले.
  6. ^ "ज्ञान दिवस Archives - Marathi News paper Online Maharashtra latest articles". Marathi News paper Online Maharashtra latest articles (इंग्रजी भाषेत). 2018-05-09 रोजी पाहिले.
  7. ^ "आता 'ज्ञान दिवस' म्हणून साजरी होणार बाबासाहेबांची जयंती - Majha Paper | DailyHunt". DailyHunt (इंग्रजी भाषेत). 2018-05-09 रोजी पाहिले.