"गुरु ग्रंथ साहिब" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
[[चित्र:Sri Guru Granth Sahib Nishan.jpg|thumb|right|गुरू ग्रंथ साहेब ग्रंथाची [[गुरू गोविंदसिंह]] यांची प्रत,[[पाटणा]], चित्रात दिसत असलेली अक्षरे [[शीख मूळमंत्र|मूळमंत्र]] नावाने प्रसिद्ध आहेत]]
[[चित्र:Sri Guru Granth Sahib Nishan.jpg|thumb|right|गुरू ग्रंथ साहेब ग्रंथाची [[गुरू गोविंदसिंग]] यांची प्रत,[[पाटणा]], चित्रात दिसत असलेली अक्षरे [[शीख मूळमंत्र|मूळमंत्र]] नावाने प्रसिद्ध आहेत]]
'''गुरुग्रंथ साहेब''' (हिंदी: '''गुरूग्रंथ साहिब''') हा [[शीख]] धर्मीयांचा [[धर्मग्रंथ]] असून तो शिखांचा अकरावा व अंतिम गुरू मानला जातो. शिखांचे दहावे गुरू [[गुरु गोविंदसिंग]] यांचा आदेश: 'सब सिखन को हुकूम है, गुरू मान्यो ग्रंथ' (सर्व शिखांना असा हुकूम आहे की 'ग्रंथसाहिब'लाच आपला गुरू माना.){{संदर्भ हवा}}

१०:५२, ४ मे २०१८ ची आवृत्ती

गुरू ग्रंथ साहेब ग्रंथाची गुरू गोविंदसिंग यांची प्रत,पाटणा, चित्रात दिसत असलेली अक्षरे मूळमंत्र नावाने प्रसिद्ध आहेत

गुरुग्रंथ साहेब (हिंदी: गुरूग्रंथ साहिब) हा शीख धर्मीयांचा धर्मग्रंथ असून तो शिखांचा अकरावा व अंतिम गुरू मानला जातो. शिखांचे दहावे गुरू गुरु गोविंदसिंग यांचा आदेश: 'सब सिखन को हुकूम है, गुरू मान्यो ग्रंथ' (सर्व शिखांना असा हुकूम आहे की 'ग्रंथसाहिब'लाच आपला गुरू माना.)[ संदर्भ हवा ]

या ग्रंथात केवळ शीख गुरूंचाच उपदेश नाही तर यात भारतातील अनेक प्रांत, भाषा व जातीत जन्मलेल्या विविध संतांचे उपदेश आहेत. हा ग्रंथ जुनी पंजाबी (गुरुमुखी), मराठी, ब्रज, अवध आदी बोलींनी सुशोभित आहे.[ संदर्भ हवा ][१]

संदर्भ

मागील:
गुरू गोविंदसिंग
गुरुग्रंथ साहेब
विद्यमान
पुढील:
-
 
शिखांचे अकरा गुरू

गुरू नानकदेव | गुरू अंगददेव | गुरू अमरदास | गुरू रामदास | गुरू अर्जुनदेव | गुरू हरगोबिंद | गुरू हर राय | गुरू हरकिशन | गुरू तेगबहादूर | गुरू गोबिंदसिंग | (यानंतर गुरू ग्रंथसाहिब ग्रंथास कायमस्वरूपी गुरू मानले जाते.)