Jump to content

"गुरु ग्रंथ साहिब" च्या विविध आवृत्यांमधील फरक

आकारात कोणताही बदल नाही ,  ५ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
No edit summary
No edit summary
[[चित्र:Sri Guru Granth Sahib Nishan.jpg|thumb|right|गुरू ग्रंथ साहिब ग्रंथाची [[गुरूगुरु गोबिंद सिंग]] यांची प्रत,[[पाटणा]], चित्रात दिसत असलेली अक्षरे [[शीख मूळमंत्र|मूळमंत्र]] नावाने प्रसिद्ध आहेत]]
'''गुरूग्रंथगुरुग्रंथ साहेब''' (हिंदी: '''गुरूग्रंथ साहिब''') हा [[शीख]] धर्मीयांचा [[धर्मग्रंथ]] असून तो शिखांचा अकरावा व अंतिम गुरू मानला जातो. शिखांचे दहावे गुरू [[गुरु गोविंदसिंग]] यांचा आदेश: 'सब सिखन को हुकूम है, गुरू मान्यो ग्रंथ' (सर्व शिखांना असा हुकूम आहे किकी 'ग्रंथसाहिब'लाच आपला गुरू माना.){{संदर्भ हवा}}
 
या ग्रंथात केवळ शिखशीख गुरूंचाच उपदेश नाही तर यात [[भारत|भारतातील]] अनेक प्रांत, भाषा व जातीत जन्मलेल्या विविध संतांचे उपदेश आहेत. हा ग्रंथ जुनी [[पंजाबी]] (गुरूमुखीगुरुमुखी), [[मराठी]], [[ब्रज]], [[अवध]] आदी बोलींनी सुशोभित आहे.{{संदर्भ हवा}}<ref> http://www.sikher.com/guru-granth-sahib/user/search/scripturelist?scripturepage=1 </ref>
 
{{विस्तार}}
 
{{शीख गुरू
|नाव= गुरूग्रंथगुरुग्रंथ साहेब
|मागील = गुरूगुरु गोबिंद सिंग
|कार्यकाळ = विद्यमान
|पुढील =
५७,२९९

संपादने